Anganwadi Supervisor Bharti 2024: सेविका पदाची भरती सुरू! येथून करा अर्ज

Anganwadi Supervisor Bharti 2024 Notification

मित्रांनो सिंधुदुर्ग येथे अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी भरती निघाली आहे. Anganwadi Supervisor Bharti 2024 या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया मागील काही दिवसां पासून सुरू करण्यात आली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

तुम्हाला जर Anganwadi Supervisor Bharti 2024 या भरती साठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची पद्धती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे त्यामुळे माहिती व्यवस्थितपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि या संधीचा फायदा नक्की घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

Anganwadi Madatnis Bharti 2024

भरतीचे नाव : अंगणवाडी सिंधुदुर्ग भरती 2024.

विभाग : ही भरती अंगणवाडी सिंधुदुर्ग अंतर्गत ही भरती होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

Sindhudurg Anganwadi Supervisor Bharti 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे अंगणवाडी सेविका हे पद भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपद संख्या
अंगणवाडी सेविका 04 पदे.

Educational Qualification for Anganwadi Supervisor Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी पास असावा,पदवीधर तसेच पदव्युत्तर पदवीधर, B.Ed,D.Ed आणि सोबत MS-CIT केलेले उमेदवार पण अर्ज करू शकणार आहेत.

हेही वाचा : SBI SO Recruitment 2024: भारतीय स्टेट बँकेत 1040 जागांसाठी भरती! येथून करा अर्ज

वयोमर्यादा : 18 ते 35 वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Anganwadi Supervisor Salary

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला वेतन ही नियमानुसार दिले जाणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Anganwadi Supervisor Bharti 2024 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज करण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी),रत्नागिरी सिंधुदुर्ग,कुलकर्णी कंपाऊंड,जेल रोड रत्नागिरी,जि.रत्नागिरी येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.

अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक : 02352-270065 या नंबर वर संपर्क करून सविस्तर माहिती विचारू शकता.

Anganwadi Supervisor Bharti 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे. तत्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Anganwadi Supervisor Bharti 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

How to Apply for Anganwadi Supervisor Bharti 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. Anganwadi Supervisor Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला सिंधुदुर्ग येथे नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.

महत्वाचे :

Anganwadi Supervisor Bharti 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना अंगणवाडी मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

Amravati Rojgar Melava 2024: अमरावती रोजगार मेळावा! 350+ पदे भरणार

धन्यवाद!

Anganwadi Supervisor Bharti 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

अंगणवाडी सेविका भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

Anganwadi Supervisor Bharti 2024 या भरतीद्वारे एकूण 04 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

Anganwadi Supervisor Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

अंगणवाडी सेविका भरती 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.