Army MES Bharti 2024: आर्मी मध्ये 10वी पास वर 41822 पदांची मेगा भरती सुरू!

Army MES Bharti 2024 Notification

Army MES Bharti 2024
Army MES Bharti 2024

Army MES Bharti 2024: मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस (एमईएस) ने विविध गट सी पदांच्या 41822 रिक्त पदांच्या भरतीसाठी शॉर्ट नोटिस जारी केली आहे. सैन्य MES भरती 2024 द्वारे संरक्षण क्षेत्रात करिअरच्या संधी शोधणाऱ्या सरकारी नोकरीच्या इच्छुकांसाठी MES एक सुवर्ण संधी उपलब्ध करून देते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

या भरती मोहिमेअंतर्गत गट C च्या एकूण 41822 मेट, MTS आणि स्टोअरकीपरच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवार https://mes.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. इंडियन आर्मी एमईएस भरतीबद्दल सर्व माहिती पुढे दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Army MES Recruitment 2024

  • ARMY MES मध्ये खालील 7 वेगवेगळ्या पदांसाठी भरती होत आहे
  1. पद – Mate
        > जागा – 27,920
  2. पद – Multi Tasking Staff (MTS)
        > जागा – 11,316
  3. पद – Storekeeper
        > जागा – 1026
  4. पद – Draughtsman
        > जागा – 944
  5. पद – Architech Cadre
        > जागा – 44
  6. पद – Barrack & Store Officer
        > जागा – 120
  7. पद – Supervisor ( Barrack & Store )
        > जागा – 534
ही अपडेट पहा : NSC Recruitment 2024: राष्ट्रीय बियाणे महामंडळात 188 पदांची भरती सुरु! येथून करा अर्ज

Army MES Bharti 2024 Educational Qualification

  • शैक्षणिक पात्रता – Available Soon

Age Limit for Army MES

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत

Army MES Salary

पगार (Salary) : ₹35,100  ते  ₹1,77,500 प्रतीमहिना

Army MES Bharti 2024

Army MES Bharti 2024 Apply Online

  • ऑनलाईन अर्जाला सुरुवात : 16 नोव्हेंबर 2024

ऑनलाईन अर्जाची फी

  • जनरल- 100 रुपये
  • मागासवर्गीय – फि नाही

Army MES Bharti 2024 Apply Online Last Date

  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख : (TO Be Updated)
  • ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
  • शॉर्ट नोटीस (Short Notice) : Click Here

Army MES Bharti 2024 Selection Process (निवड प्रक्रिया)

  • Document Verification
  • Written Examination
  • Medical Examination
  • Interview

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या भरतीबद्दल माहिती होईल. आणि ते ही अर्ज सादर करू शकतील. आणि तुम्हाला रोज अशाच अपडेट पहायच्या असतील तर Bhartiera.com या आमच्या वेबसाइट ला भेट देत जा. 

Thank You!