CBSE Recruitment 2024: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये नोकरीची संधी! पात्रता – 12वी उत्तीर्ण | असा करा अर्ज

मित्रांनो जर तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला CBSE Recruitment 2024 द्वारे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ मध्ये नोकरीची मिळण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. कारण केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि जे उमेदवार पात्र आहेत त्यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामुळे जर तुमच्या उत्तीर्ण असाल तर लवकरात लवकर अर्ज करा.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CBSE Recruitment 2024 Notification

CBSE Recruitment 2024
CBSE Recruitment 2024

भरतीचा विभाग : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

CBSE Vacancy 2024

पदाचे नाव : CBSE Bharti 2024 या भरतीद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहे.

पदाचे नावएकूण पद संख्या
असिस्टंट सेक्रेटरी (Administration)18 पदे.
असिस्टंट सेक्रेटरी (Academics)16 पदे.
असिस्टंट सेक्रेटरी  (Skill Education)08 पदे.
असिस्टंट सेक्रेटरी (Training)22 पदे.
अकाउंट्स ऑफिसर03 पदे.
ज्युनियर इंजिनिअर17 पदे.
ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर07 पदे.
अकाउंटेंट07 पदे.
ज्युनियर अकाउंटेंट20 पदे.
Total118

एकूण रिक्त पदे : एकूण 118 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for CBSE Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

शैक्षणिक पत्रात तपशील :

 • पद क्र.1 : पदवीधर असणे आवश्यक.
 • पद क्र. 2 : संबंधित पदव्युत्तर पदवी  (ii) B. Ed.  (iii) NET/SLET
 • पद क्र. 3 : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
 • पद क्र. 4 : संबंधित पदव्युत्तर पदवी  (ii) B. Ed.  (iii) NET/SLET
 • पद क्र. 5 : पदवी (Economics/Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा पदवीधर + SAS/JAO किंवा पदव्युत्तर पदवी (Economics/ Commerce / Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा M.B.A.(Finance)/Chartered Accountant/ICWA.
 • पद क्र. 6 : B.E./B.Tech. (Civil)
 • पद क्र. 7 : (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  (ii)  हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.
 • पद क्र. 8 : (i) पदवी (Economics/ Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting)  (ii)  संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
 • पद क्र. 9 : (i) 12वी उत्तीर्ण (Accountancy/Business Studies/ Economics/ Commerce/ Entrepreneurship/ Finance/ Business Administration/ Taxation/ Cost Accounting)  (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 11 एप्रिल 2024 रोजी 18 ते 35 वर्षे आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

पदानुसार आवश्यक वयोमार्यादा :

 • पद क्र.1, & 5 : 18 ते 35 वर्षे.
 • पद क्र. 2, 3, 4, 7 & 8 : 18 ते 30 वर्षे.
 • पद क्र. 6 : 18 ते 32 वर्षे.
 • पद क्र. 9 : 18 ते 27 वर्षे.

वेतन/ पगार : रुपये 81,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

CBSE Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क पदानुसार वेगवेगळे आहे.

 • पद क्र. 1 ते 5 : UR/OBC/EWS – 1500/- रुपये.
 • पद क्र.6 ते 9 : UR/OBC/EWS – 800/- रुपये.
 • SC/ ST/ PWD/ ExSM/ महिला : फी नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 08 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

CBSE Recruitment 2024 Apply Online Last Date
CBSE Recruitment 2024
CBSE Recruitment 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 एप्रिल 2024 (11:59 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

CBSE Recruitment 2024 Apply Online Link
अभ्यासक्रम येथे पहाCBSE Syllabus
अधिकृत जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज – पद 2 ते 4 येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज – पद 1 & 5 ते 9 येथे क्लिक करा
How to Apply for CBSE Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

 1. मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याची लिंक वर दिली आहे, पदानुसार लिंक वेगवेगळी आहे, त्यामुळे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्या पदासाठी देण्यात आलेल्या लिंक वर क्लिक करा.
 2. त्यानंतर एक फॉर्म ओपेन होईल त्यामध्ये तुमची सर्व माहिती अचूकपणे भरा. त्यानंतर आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करा.
 3. त्यानंतर जर तुमच्यासाठी फी असेल तर ती फी भरा. फी भरून झाली की नंतर तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करू शकता, त्यासाठी फॉर्म सबमिट करा.
 4. फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट आउट घ्यायला विसरू नका.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे 12वी उत्तीर्ण आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

TIFR Mumbai Recruitment 2024: टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई मध्ये भरती सुरू! पात्रता – 10 वी, 12 वी, पदवीधर उत्तीर्ण

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List