Cotton Rate Today

Table of Contents
शेतकरी मित्रांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. कारण यावर्षी कापसाला चांगला भाव मिळण्याची मिळण्याची शक्यता आहे. तर चला पाहूया Cotton Rate Today. मित्रांनो दरवर्षी पेक्षा यावर्षी पाऊस खूप कमी प्रमाणात पडलेला आहे. त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले आहे. आणि पाऊस कमी पडल्यामुळे यावर्षी कापूस आणि सोयाबीन ची पेरणी कमी केल्यामुळे आपल्याला या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घट बघायला मिळत आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!तसे पहिले तर प्रत्येक वर्षी शेतकरी कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेत होता. पण यावर्षी मात्र पावसाने साथ न दिल्यामुळे कापसाच्या उत्पादनामध्ये तब्बल 30% पर्यंत घट झालेली दिसून येत आहे. ज्या जिल्ह्याला आपण पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणतो तो म्हणजे यवतमाळ तेथे देखील यावर्षी कापसाचे पीक जास्त प्रमाणात दिसून येत नाही. तर चला आपण कापसाचे उत्पादन कमी होण्याचे कारण तसेच कापसाचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याचे कारण बघूया.
Cotton Rate
यावर्षी कापसाचे उत्पादन कमी होण्यामागचं कारण : सध्याच्या स्थितीला विहिरींमध्ये देखील पाण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पिकाला पाणी भेटत नसल्यामुळे झाडांची पाने गळायला सुरुवात झाली आहे. आणि राज्यामधील बऱ्याच भागांमध्ये कापसाच्या पिकाची व्यवस्थित वाढ पण झाली नाहीये. आणि त्यासोबतच बऱ्याचशा भागांमध्ये लाल बोंड आळी ची समस्या पण बघायला मिळत आहे. आणि वेगवेगळे रोग पण कापसाच्या पिकावर ती बघायला मिळत आहेत.
या सगळ्या मागचं कारण म्हणजे पुरेशा प्रमाणात न पडलेला पाऊस. आणि त्यामुळेच राज्यातील प्रत्येक भागामध्ये कापसाच्या उत्पादनामध्ये 30 टक्के घट झालेली बघायला मिळत आहे. एक सर्व करण्यात आला त्यामध्ये परभणी जिल्ह्यामधील एक शेतकरी ज्यांचं नाव रमेश राऊत आहे यांनी एका विशिष्ट प्रदेशात आपल्याला किती कापूस पिकवता येऊ शकतो याविषयी माहिती सांगितली त्यांच्या मते जर जमिनीला व्यवस्थित पाणी भेटलं तर त्यामधून सरासरी 60 टक्के पर्यंत कापूस उत्पादन मिळवला जाऊ शकते.
परंतु जर जमिनीला पाण्याचा पुरवठा व्यवस्थित झाला नाही तर 60% मिळणार उत्पादने 30% पेक्षाही कमी मिळू शकतं. यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्येच पावसाने शेतकऱ्याला मोठा झटका दिला होता. आणि या सर्व कारणांमुळे कापसाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट बघायला मिळत आहे.
Today Cotton Rate

कापसाच्या दरामध्ये होणार मोठ्या प्रमाणात वाढ : यावर्षी राज्यांमध्ये जेवढे कापसाचे पीक घेतले जाणार आहे त्याचे प्रमाण हे नेहमीपेक्षा खूपच कमी आहे आणि यावर्षी कापसाचे प्रमाण हे 30 ते 40% पर्यंत घटले आहे. मराठवाड्यामध्ये देखील कापसाच्या झाडांना पुरेसा पाऊस नसल्यामुळे उत्पादनामध्ये मोठी घट येत आहे. यावर्षी कर्नाटक मधील विजयपूर चिकमंगळूर आणि धारवाड येथून जो कापूस मिळत आहे तो देखील चांगला नसल्यामुळे राज्यांमधील कापूस गिरण्यांना सुद्धा अडचण निर्माण होत आहे.
ह्या वर्षी विदर्भामध्ये पाऊस थोडा चांगल्या प्रमाणात होता तरीपण विदर्भामध्ये देखील दरवर्षीपेक्षा कापसाचे प्रमाणात घट बघायला मिळत आहे. सर्वांनाच तर माहिती आहे की कापूस हा कपडे बनवण्याकरिता वापरला जातो. आणि त्याचमुळे यावर्षी बाजारपेठेमध्ये सुद्धा कापसाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे असे चित्र बघायला मिळत आहे.
कापसाच्या दरामध्ये वाढ होण्याचे कारण : अजून तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाची मागणी वाढलेली नाही त्यामुळे कापसाला सध्याच्या स्थितीमध्ये खूप कमी भाव मिळत आहे. परंतु यावर्षी कापसाचे प्रमाण कमी असल्यामुळे बाजारपेठेत नक्कीच याची मागणी वाढणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाची देवाण-घेवाण सुरू होईल त्यावेळेस कापसाच्या भावामध्ये लवकरच वाढ होणार आहे.
साधारणतः दिवाळीनंतर कापसाच्या भावामध्ये मोठी वाढ बघायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी कापूस विकण्याची घाई न करता कापसाचा साठा देखील करून ठेवू शकतात.
कृषी बद्दल अशाच अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा.
ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.
तर चला पाहूया विविध राज्यांमध्ये व जिल्ह्यामध्ये कापसाला किती भाव आहे. :
Cotton Rate Today Maharashtra
₹7,134.00
Cotton Rate Today Telangana
As per the latest market rates, the average Cotton price in Telangana is ₹6790.88/Quintal. The lowest market price is ₹4085/Quintal. The costliest market price is ₹7200/Quintal.
Today Cotton Rate in Karnataka
The market price of Cotton in Karnataka today is Rs 7058.71 INR/Quintal as of 20 Nov ’23. ₹7,058.71
Cotton Rate Today Nagpur
In Nagpur, the highest market price for Cotton is 7140 INR per quintal, while the lowest rate for Cotton in Nagpur, across all varieties is 6500.
Cotton Rate Today Raichur
The market price of Cotton in Raichur today is Rs 7200 INR/Quintal as of 20 Nov ’23. ₹7,200.00.
Today Cotton Rate
Average Price(₹ / 1 Candy). 56980.00 ; Open Interest(Contracts). 89 ; Open Interest Change. -11.00 ; Open Interest % Change. -11.00 ; Unit. Candy.
मित्रांनो जर तुम्हाला कृषी बद्दल अशीच माहिती रोज हवी असेल तर https://bhartiera.com/ ला रोज भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!

FAQ :
What is India’s cotton rate?
As per the latest market rates, the average Cotton price is ₹6648.71/Quintal. The lowest market price is ₹4550/Quintal.
What is cotton rate in Telangana today?
As per the latest market rates, the average Cotton price in Telangana is ₹7010/Quintal. The lowest market price is ₹7000/Quintal. The costliest market price is ₹7020/Quintal.
Why is the price of cotton falling?
“Global demand is down and it has affected exports. The domestic market is unable to absorb the material diverted from the export market to the domestic market,” said Ravi Sam, Chairman, Southern India Mills Association (SIMA).
Which cotton is costly?
The Sea Island Cotton is considered the most valuable (and expensive) cotton in the world. Depending on the provenience of cotton there are considerable differences in color: the cotton varies from nearly white (American varieties) to yellowish (Egyptian varieties) to the reddish-brown (Chinese varieties).