CRPF Head Constable Syllabus 2024CRPF Head Constable Syllabus 2024

CRPF Head Constable Syllabus 2024

CRPF Head Constable Syllabus 2024
CRPF Head Constable Syllabus 2024

मित्रांनो सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे कारण CRPF ची परीक्षा (CRPF Head Constable Syllabus 2024) आता मराठी मधून तसेच इतर स्थानिक भाषा मधून होणार आहे. कारण आत्ता नोकरी मिळवणे तर खूप अवघड झालेले आहे. तरी पण खूप सारे उमेदवार ही जीव तोडून प्रॅक्टिस करत असतात आणि शारीरिक चाचणीमध्ये पात्र देखील होतात पण अशातच परीक्षेच्या वेळेस मात्र  इंग्रजी किंवा हिंदी भाषेत घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षेत त्यांना आवश्यक तेवढे गुण मिळवता येत नाहीत. आणि या कारणामुळे कित्येक उमेदवारांचे स्वप्न स्वप्नच राहते.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

त्यामुळे आता गृहमंत्रालयाने (CRPF Constable) भरती परीक्षे बद्दल विचार करून हा मोठा निर्णय घेतला आहे. जेणेकरून उमेदवारांना केवळ भाषेच्या कारणामुळे त्यांचे स्वप्न भंग होऊ नये. सध्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या परीक्षेत इंग्रजी, हिंदीसह13 प्रादेशिक भाषांमध्ये पेपर देण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यामध्ये मराठी (CRPF Exam 2024) भाषेचाही समावेश आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सीआरपीएफ कॉन्स्टेबल (General Duty) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ज्या त्या प्रादेशिक भाषांमध्ये सेट केल्या जातील. कॉन्स्टेबल जीडी (Constable GD) परीक्षा ही स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे (SSC) आयोजित केलेल्या प्रमुख परीक्षांपैकी एक परीक्षा आहे. आणि या परीक्षेद्वारे कित्येक उमेदवार आपले स्वप्न पूर्ण करू पहात असतात.

CRPF Exam Language

CRPF Head Constable Syllabus 2024 मध्ये या भाषेंचा समावेश होणार :

  • मराठी.
  • आसामी.
  • पंजाबी.
  • मणिपुरी.
  • कोकणी.
  • बंगाली.
  • गुजराती.
  • मल्याळम.
  • कन्नड.
  • तमीळ.
  • तेलगू.
  • उडिया.
  • उर्दू.

अशा एकूण 13 भाषेंचा समावेश करण्यात आला आहे.

CRPF Exam Date 2024

CRPF Exam Pattern 2024
CRPF Exam Pattern 2024

CRPF परीक्षे बद्दल महत्वाचे :

  • परीक्षेची तारीख : 20 फेब्रुवारी ते 7 मार्च 2024.
  • एकूण उमेदवार संख्या : 48 लाख उमेदवार.
  • एकूण सहभागी शहरे : 128.

अशाच नवनवीन अपडेट साठी ग्रुप जॉईन – Join

मित्रांनो ही महत्वाची माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे CRPF भरतीची तयारी करत आहेत पण त्यांना खूप वेळा भाषेमूळे अपयश आले आहे. जेणेकरून त्यांना ही आनंदाची बातमी समजेल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

MahaRojgar Melava 2024: तब्बल 5,883 रिक्त जागांची होणार भरती! सर्वांसाठी नोकरीची संधी

धन्यवाद!