Digital India Corporation Recruitment 2024 Notification
मित्रांनो डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Digital India Corporation Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!- पदाचे नाव –हेड SeMT, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार ही पदे भरण्यात येणार आहेत.
- पदसंख्या – 118 जागा भरण्यात येणार.
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – dic.gov.in
Digital India Corporation Vacancy
पदांची सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
हेड SeMT | ३१ पदे. |
सल्लागार | ४७ पदे. |
वरिष्ठ सल्लागार | ४० पदे. |
Digital India Corporation Bharti 2024 in Marathi
आवश्यक शैक्षणिक पात्रता तपशील :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
हेड SeMT | B.E. / B. Tech. /MCA, M.Tech/ M.S/ MBA |
सल्लागार | B.E / B.Tech / MCA, M.Tech. / M.S |
वरिष्ठ सल्लागार | B.E / B.Tech / MCA, M.Tech. / M.S |
हेही वाचा : TMC Recruitment 2024: ठाणे महानगरपालिका मध्ये नवीन भरती सुरू! वेतन मिळणार 40,000 रुपये
How To Apply For DIC Bharti 2024
अशा पद्धतीने अर्ज करा :
- या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी, तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
- ऑनलाइन अर्ज सादर करण्याची लिंक खाली शेअर केली आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Digital India Corporation Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
Digital India Corporation Recruitment 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
Digital India Corporation Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.com/ भेट देत जा.
काही महत्वाचे प्रश्न :
Digital India Corporation Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 सप्टेंबर 2024 आहे.