GMC Recruitment 2024
Table of Contents
मित्रांनो जर तुम्ही 7 वी, 10 वी, किंवा 12 वी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. कारण GMC Recruitment 2024 नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये 0680 पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!GMC Recruitment 2024 या भरतीची जाहिरात सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती तथा अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
Friends if you have passed 7th, 10th or 12th then you have a very good chance to get a job. Because GMC Recruitment 2024 new recruitment has started. In this recruitment, applications have been started from eligible candidates for 0680 vacancies. So now this is a good news for the candidates who are want to get jobs under the Maharashtra government.
GMC Recruitment 2024 recruitment advertisement has been published by Member Secretary, District Selection Committee and Principal, Government Medical College. If you are interested in this recruitment then complete recruitment advertisement and PDF is given below. Information about all the vacancies in that recruitment, application date, educational qualification, job place, application last date etc. are also given. So read all the information carefully and then apply.
GMC Nagpur Recruitment 2024
भरतीचा विभाग : ही भरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या विभागामध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : GMC Recruitment 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती महाराष्ट्र राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नागपूर, धुळे येथे नोकरी मिळणार आहे.
GMC Nagpur
पदाचे नाव : या भरतीद्वारे सुरक्षा रक्षक, शिपाई, प्रयोगशाळा परिचर, सफाईगार, परिचर, पहारेकरी, दंतपरिचर, वस्तीगृह सेवक, रुग्णपटवाहक, माळी, कक्षसेवक/ महिला आया इत्यादीvरिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
एकूण रिक्त पदे : एकूण 0680 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मधील रिक्त पदे :
- संस्थेचे नाव : श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे.
पदाचे नाव | पगार/ वेतन | रिक्त पदांची संख्या |
1. प्रयोगशाळा परिचर | रुपये – 19,900/- ते 63,200/- | 7 |
2. शिपाई | रुपये – 15,000 ते 47,600/- | 5 |
3. पहारेकरी | रुपये – 15,000 ते 47,600/- | 5 |
4. शवविच्छेदन परिचर | रुपये – 15,000 ते 47,600/- | 5 |
5. प्राणीगृह परिचर | रुपये – 15,000 ते 47,600/- | 3 |
6. दप्तरी | रुपये – 15,000 ते 47,600/- | 1 |
7. परिचर | रुपये – 15,000 ते 47,600/- | 1 |
8. सफाईगार | रुपये – 15,000 ते 47,600/- | 2 |
- संस्थेचे नाव : सर्वोपचार रुग्णालय, धुळे.
पदाचे नाव | पगार/ वेतन | रिक्त पदांची संख्या |
शिंपी | रुपये – 15,000 ते 47,600/- | 1 |
दंत परिचर | रुपये – 15,000 ते 47,600/- | 1 |
उद वाहन चालक | रुपये – 15,000 ते 47,600/- | 1 |
वस्तीगृह सेवक | रुपये – 15,000 ते 47,600/- | 1 |
कक्षसेवक | रुपये – 15,000 ते 47,600/- | 31 |
रुग्णपट वाहक | रुपये – 15,000 ते 47,600/- | 2 |
नाव्ही | रुपये – 15,000 ते 47,600/- | 3 |
धोबी | रुपये – 15,000 ते 47,600/- | 4 |
शिपाई | रुपये – 15,000 ते 47,600/- | 5 |
चौकीदार | रुपये – 15,000 ते 47,600/- | 3 |
Educational Qualification for GMC Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा किमान 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता देखील पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय वर्ष 18 ते 38 आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
GMC Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 3 जानेवारी 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
GMC Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
नागपूर शासकीय महाविद्यालय साठी : 20 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
धुळे शासकीय महाविद्यालय साठी : 24 जानेवारी 2024ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
जाहिरात No 1 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
(फक्त लॅपटॉप किंवा कम्प्युटर वर फॉर्म भारत येईल)
जाहिरात No 2 पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
(फक्त लॅपटॉप किंवा कम्प्युटर वर फॉर्म भारत येईल)
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.
GMC Dhule
महत्वाचे :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे केवळ 7 वी उत्तीर्ण आहेत आणि नोकरीच्या सोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
UPSC Recruitment 2024: केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केली 121 पदांची भरती! पहा पूर्ण माहिती
धन्यवाद!