Mumbai Port Trust Recruitment 2024: मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये विविध पदांची भरती सुरू! येथे करा अर्ज

Mumbai Port Trust Recruitment 2024 Notification

Mumbai Port Trust Recruitment 2024

मित्रांनो मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये विविध पदांची भरती सुरू झाली आहे. Mumbai Port Trust Recruitment 2024 या भरतीद्वारे 2024-25 करीता संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट व इतर पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीमध्ये पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

भरतीची जाहिरात मुंबई पोर्ट ट्रस्ट द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती पुढे दिली आहे. अघोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

Mumbai Port Trust Bharti 2024

भरतीचा विभाग : ही भरती मुंबई पोर्ट ट्रस्ट मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभाग आणि प्रशिक्षण केंद्र या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना मुंबई पोर्ट ट्रस्ट सारख्या मोठ्या विभागात नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई (Jobs in Mumbai) येथे नोकरी मिळणार आहे.

Mumbai Port Trust Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट व इतर पदे भरण्यात येणार आहे.

पदांचा तपशील :

पदाचे नाव रिक्त पदे
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक (COPA)50 पदे.
पदवीधर शिकाऊ (यांत्रिक अभियांत्रिकी)02 पदे.
पदवीधर शिकाऊ (विद्युत अभियांत्रिकी)03 पदे.
तंत्रज्ञ शिकाऊ (यांत्रिक अभियांत्रिकी)03 पदे
तंत्रज्ञ शिकाऊ (विद्युत अभियांत्रिकी)03 पदे.

एकूण रिक्त पदे : एकूण 061 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता टपशील :

पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक (COPA)10वी उत्तीर्ण तसेच 10+2 अंतर्गत परीक्षा शिक्षण प्रणाली किंवा समतुल्य असणे आवश्यक. COPA व्यापार प्रमाणपत्र च्या राष्ट्रीय परिषदेने जारी केले व्यावसायिक प्रशिक्षण.
पदवीधर शिकाऊ (यांत्रिक अभियांत्रिकी)उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ शिकाऊ कायदा, 1961 नुसार (वेळोवेळी सुधारणा केल्याप्रमाणे) ए म्हणून मेकॅनिकल मध्ये पदवी/ विद्युत अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान पदवी असणे आवश्यक.
पदवीधर शिकाऊ (विद्युत अभियांत्रिकी)उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ शिकाऊ कायदा, 1961 नुसार (वेळोवेळी सुधारणा केल्याप्रमाणे) ए म्हणून मेकॅनिकल मध्ये पदवी/ विद्युत अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान पदवी असणे आवश्यक.
तंत्रज्ञ शिकाऊ (यांत्रिक अभियांत्रिकी)उमेदवाराकडे मान्यताप्राप्त मंडळ त्यानुसार तंत्रशिक्षण शिकाऊ कायदा, 1961 (म्हणून वेळोवेळी सुधारणा) पासून ए डिप्लोमा इन मेकॅनिकल/ विद्युत अभियांत्रिकी/
तंत्रज्ञान पदवी असणे आवश्यक.
तंत्रज्ञ शिकाऊ (विद्युत अभियांत्रिकी)उमेदवाराकडे मान्यताप्राप्त मंडळ त्यानुसार तंत्रशिक्षण शिकाऊ कायदा, 1961 (म्हणून वेळोवेळी सुधारणा) पासून ए डिप्लोमा इन मेकॅनिकल/ विद्युत अभियांत्रिकी/
तंत्रज्ञान पदवी असणे आवश्यक.

Mumbai Port Trust Recruitment 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (उमेदवारांनी अर्ज हा स्वतः किंवा पोस्टाने सादर करणे आवश्यक आहे.)

अर्ज शुल्क : रुपये 100/-

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

Mumbai Port Trust Recruitment 2024 Apply Last Date

Mumbai Port Trust Recruitment 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Mumbai Port Trust Recruitment 2024 PDF
अधिकृत जाहिरात 1 व अर्ज पीडीएफ येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात 2 व अर्ज पीडीएफयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

अर्ज पाठवण्याचा पत्ता : केंद्र (ATC), तिसरा मजला, भंडार भवन, N. V. नाखवा मार्ग, माझगाव (पूर्व), मुंबई – 400010 येथे अर्ज करायचा आहे.

महत्वाचे :

  • मित्रांनो जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते. सर्व माहिती वाचल्यानंतरच अर्ज करा.
  • तुम्हाला भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यामुळे दिलेल्या तारखेच्या अगोदर अर्ज सादर करा. दे या तारखेनंतरचे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांचा आयटीआय झालेला आहे. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Savitribai Phule Aadhar Yojana: OBC कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रुपये! असा करा अर्ज

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List