PCMC Vacancy 2024: पिंपरी चिंचवड मध्ये या उमेदवारांना नोकरी! पहा पात्रता, व अर्ज

PCMC Vacancy 2024 Notification

PCMC Vacancy 2024
PCMC Vacancy 2024

मित्रांनो  पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी,पुणे मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी PCMC Vacancy 2024 Notification प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन व ऑफलाइन आशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यासाठी 22 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे नोकरी मिळवण्याची ही संधी आजिबात सोडू नका.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही PCMC Vacancy 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

PCMC Recruitment 2024

विभाग : ही भरती पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटि, पुणे अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटि, पुणे येथे नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : राज्यात 50 हजार पदांची Yojana Doot Bharti 2024 सुरू! पहा पात्रता, अर्ज, वेतन

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटि भरती 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे लेखापाल हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण पदे : एकूण पदांची संख्या निर्दिष्ट करण्यात आली नाहीये. आवश्यकतेनुसार पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for GMC Nanded Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :  या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉमर्स विषयातून पदवीधर असावा.सोबत उमेदवाराकडे 02 वर्षांचा फायनान्स क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमार्यादा : ज्या उमेदवाराचे वय 35 वर्षे पर्यन्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Pimpari Chinchvad Smart City, Pune Bharti 2024

मिळणारे वेतन : वेतन पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

PCMC Vacancy 2024 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

PCMC Vacancy 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑगस्ट 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

ऑनलाइन अर्ज (ईमेल द्वारे) : smartcitycs@pcmcindia.gov.in

अर्ज करण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड,PCSCL कार्यालय, दुसरा मजला, ऑटो क्लस्टर बिल्डिंग, प्लॉट क्रमांक C-181, एमआयडीसी, चिंचवड, पुणे 411019 येथे अर्ज सादर करायचा आहे.

निवड प्रक्रिया : या भरतीमद्धे उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.

हेही वाचा : DTP Maharashtra Bharti 2024: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 289 जागांसाठी भरती!

How to Apply for PCMC Vacancy 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. DTP Maharashtra Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन तसेच ऑनलाइन देखील करू शकणार आहेत.
  3. अर्ज करण्याचा पत्ता तुम्हाला पुढे मिळेल.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : आवासी निवासी विभाग, मा.अधिष्ठाता यांचे कार्यालय, शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपूरी, नांदेड. येथे अर्ज सादर करायचा आहे.

Important Documents for PCMC Vacancy 2024

आवश्यक कागदपत्रे : अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पुढील काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • पासपोर्ट फोटो
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

PCMC Vacancy 2024 Notification PDF

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

PCMC Vacancy 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.com/ भेट देत जा.

धन्यवाद!

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटि, पुणे भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटि, पुणे भरती 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे भरण्यात येणारी पदसंख्या निर्दिष्ट करण्यात आली नाहीये.

PCMC Vacancy 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

PCMC Vacancy 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.