Police Bharti 2024 GR: पोलीस भरतीचा दुसरा टप्पा! तब्बल 017,471 पदांची भरती होणार! पहा आजचा GR

Police Bharti 2024 GR

Police Bharti 2024 GR
Police Bharti 2024 GR

मित्रांनो राज्यामध्ये पोलीस भरतीचा दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे Police Bharti 2024 GR आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यांमध्ये तब्बल 75 हजार रिक्त असणारी पदे भरण्यासाठी मागील वर्षापासून सुरुवात झाली आहे. पोलीस भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झालेला असून त्यामध्ये ज्या उमेदवारांची निवड झाली त्या उमेदवारांच्या सध्या प्रशिक्षण चालू आहे तर काही उमेदवार पोलीस दलामध्ये रुजू पण झाले आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मागील वर्षी पोलीस भरतीचा पहिला टप्पा झाला होता त्यामध्ये 18000 हून अधिक पदांची भरती झाली होती. आणि त्या भरतीसाठी पोलीस शिपाई या पदाकरिता तब्बल 12 लाख 25 हजार 899 इतके अर्ज आले होते तर पोलीस शिपाई या पदाकरिता 02 लाख 15 हजार 132 अर्ज आले होते. पण ह्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या उमेदवारांची निवड झाली नाही त्यांच्यासाठी आता या दुसऱ्या टप्प्यांमध्ये खूप चांगली संधी आहे. कारण आता दुसऱ्या टप्प्यामध्ये तब्बल 17,471 पदांची मोठी भरती होणार आहे. आणि त्याचा GR प्रसिद्ध करण्यात आला आहे. पूर्ण जीआर पुढे दिला आहे तो पहा.

Friends, the second phase of police recruitment has started in the state. So Police Bharti 2024 GR has been released today. It has started from last year to fill up about 75 thousand vacant posts in the states. The first phase of police recruitment has been completed and the selected candidates are currently undergoing training while some candidates have joined the police force.

Last year the first phase of police recruitment was held in which more than 18000 posts were filled. And for that recruitment, as many as 12 lakh 25 thousand 899 applications were received for the post of Police Constable while 02 lakh 15 thousand 132 applications were received for the post of Police Constable. But for those candidates who are not selected in this first phase, now there is a very good chance in these second phases. Because now there will be a huge recruitment of 17,471 posts in the second phase

खालील वरती क्लिक करून पहा Police Bharti 2024 GR

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Police Bharti 2024 GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Police Bharti 2023

Police Bharti 2024 GR
Police Bharti 2024 GR

जे उमेदवार 2023 मधील पोलीस भरती मध्ये भरती झाले नव्हते. आणि ते अजूनही पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला या भरती संबंधी येणारे सर्व अपडेट वेळेवर हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा. जेणेकरून नवीन येणारे नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईल वरती मिळेल.

ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत लगेच शेअर करा. जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत. आणि अशाच नवनवीन अपडेट रोज पाहण्यासाठी https://bhartiera.com ला रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Southern Railway Recruitment 2024: दक्षिण रेल्वे मध्ये 2860 पदांची भरती सुरू! पहा सविस्तर माहिती

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List