REC Recruitment 2024: ग्रामीण विद्युतीकरण निगम लि.मध्ये127 पदांची भरती सुरू! लगेच अर्ज करा

REC Recruitment 2024

REC Recruitment 2024
REC Recruitment 2024

मित्रांनो ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी REC Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये विविध पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता उमेदवारांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरती करिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

REC Recruitment 2024 या भरतीची जाहिरात ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Rural Electrification Corporation Limited (REC)

भरतीचा विभाग : ही भरती ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Vacancy Details

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

पद क्र.पदाचे नावरिक्त पदांची संख्या
1.उपमहाव्यवस्थापक01
2.मुख्य व्यवस्थापक04
3.व्यवस्थापक04
4.सहाय्यक व्यवस्थापक52
5.अधिकारी43
6.उपव्यवस्थापक19
7.उपव्यवस्थापक03
एकूण127

एकूण रिक्त पदे : एकूण 127 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

वेतन/ पगार : रुपये – 40,000/- ते 1,40,000/-

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : BE/ B.Tech/ M.Tech/ MBA/ LLB/ LLM/ MCA/ CA/ पदवीधर तसेच अनुभव असणे देखील आवश्यक आहे.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 09 फेब्रुवारी 2024 रोजी 33 ते 48 वर्ष आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे. पदांनुसार वयाची अट वेगवेगळी आहे.

 • उपमहाव्यवस्थापक : 48 वर्षापर्यंत.
 • मुख्य व्यवस्थापक : 45 वर्षापर्यंत.
 • व्यवस्थापक : 42 वर्षापर्यंत.
 • सहाय्यक व्यवस्थापक : 35 वर्षापर्यंत.
 • अधिकारी : 33 वर्षापर्यंत.
 • उपव्यवस्थापक : 39 वर्षापर्यंत.
 • उपव्यवस्थापक : 40 वर्षापर्यंत.

वयामध्ये सूट :

 • SC/ ST : 05 वर्ष.
 • OBC : 03 वर्ष.
REC Recruitment 2024 Apply Online
REC Recruitment 2024
REC Recruitment 2024

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 17 जानेवारी 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

REC Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

परीक्षा शुल्क :

 • OPEN/ OBC/ EWS/ : रुपये – 1000/-
 • SC/ ST/ PWD/ महिला : परीक्षा शुल्क नाही.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

How to Apply for REC Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

 1. या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा. त्यामधील शैक्षणिक पात्रता वयाची अट या गोष्टी पहा.
 2. त्यानंतर अर्ज करण्याकरिता वरती दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकता.
 3. अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर ‘करिअर” टॅब वरती क्लिक करा.
 4. त्यानंतर रिक्रुटमेंट – अप्लाय ऑनलाईन वर क्लिक करा.
 5. भरतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहिती भरा तसेच आवश्यक लागणारी कागदपत्रे देखील अपलोड करा.
 6. भरलेली सर्व माहिती अचूक आहे का याची खात्री करा.
 7. त्यानंतर ऑनलाईन शुल्क भरून सबमिट बटनावर क्लिक करा.
 8. तुम्ही भरलेल्या अर्जाची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. तसेच सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Indian Coast Guard recruitment 2024: भारतीय तटरक्षक दलात 260 पदांची भरती सुरू! येथून करा अर्ज

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List