RRB JE Bharti 2024: भारतीय रेल्वेत तब्बल 7951 पदांची मेगा भरती! पहा सविस्तर माहिती

RRB JE Bharti 2024 Notification

Indian Railway

RRB JE Bharti 2024 या भरतीद्वारे भारतीय रेल्वे मध्ये 7951 पदांची मेगा भरती सुरू झाली. त्यामुळे जे उमेदवार रेल्वे मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. या भरतीद्वारे पात्र उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

RRB JE Bharti 2024 या अर्ज करायचा असेल तर जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Maharashtra job whatsapp group

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

RRB JE Bharti 2024

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

हेही वाचा :

RRB JE Recruitment 2024 News

भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत.

पदांचा सविस्तर तपशील :

पदाचे नावपद संख्या
केमिकल सुपरवाइजर/रिसर्च17 पदे.
मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च
ज्युनियर इंजिनिअर7934 पदे.
डेपो मटेरियल सुपरिटेंडंट
केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट

एकूण रिक्त पदे : एकूण 7951 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for RRB JE Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळी आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
केमिकल सुपरवाइजर/रिसर्च या पदासाठी उमेदवाराकडे केमिकल टेक्नोलॉजी पदवी आवश्यक आहे.
मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्चया पदासाठी उमेदवाराकडे  मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे.
ज्युनियर इंजिनिअरइंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile  / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering) असणे आवश्यक आहे
डेपो मटेरियल सुपरिटेंडंट या पदासाठी कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंटउमेदवार 45% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry) उत्तीर्ण असणे आवश्यक.

RRB JE Salary

मिळणारे मासिक वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 35,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

RRB JE Bharti 2024 News

वयोमर्यादा : जर तुमचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

वायमद्धे सूट :

  •  SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
हेही वाचा : NABARD Recruitment 2024: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 102 पदांची भरती!

RRB JE Bharti 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची तारीख : 30 जुलै 2024 पासून अर्ज सुरू होत आहेत.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS: 500/- रुपये.
  • SC/ ST/ ExSM/ ट्रान्सजेंडर/ EBC/ महिला: 250/-रुपये.
RRB JE Bharti 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024 (11:59 PM) पर्यन्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज (30 जुलै 2024 पासून)येथे क्लिक करा
सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
How to Apply For RRB JE Bharti 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्हाला भरतीची पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पाहायचे आहे. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • त्यानंतर तुम्हाला यावरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याची लिंक तुम्हाला वरती दिली आहे.
  • अर्ज करताना तुमची सर्व माहिती व्यवस्थितपणे भरा आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
  • त्यानंतर सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका.
  • जर अर्ज भरताना काही चूक झाल्यास ती दुरुस्त करण्याची तारीख 30 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024 पर्यन्त आहे.
RRB JE Selection Process

निवड प्रक्रिया :

RRB JE Recruitment 2024 या भरतीमद्धे उमेदवारांची निवड तीन टप्पे, जे CBT-1, CBT-2, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशा पद्धतीने होणार आहे.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे भारतीय रेल्वे मध्ये नोकरी इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी रोज आमच्या वेबसाइट भेट देत जा.

हेही वाचा :

Indian Navy Civilian Recruitment 2024: भारतीय नौदल मध्ये मोठी भरती! पात्रता – 10वी उत्तीर्ण

धन्यवाद!

RRB JE Bharti 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

29 ऑगस्ट 2024 पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

RRB JE Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

एकूण 7951 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

रेल्वे भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

RRB JE Recruitment 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.