Indian Coast Guard recruitment 2024: भारतीय तटरक्षक दलात 260 पदांची भरती सुरू! येथून करा अर्ज

Indian Coast Guard recruitment 2024

Indian Coast Guard recruitment 2024 मित्रांनो भारतीय तटरक्षक दलामध्ये 260 पदांसाठी Indian Coast Guard recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे नाविक (जनरल ड्यूटि – GD) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे एकूण 260 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. … Read more

National Creator’s Award 2024 : See Full Winner List