ESIC Recruitment 2024: कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1930 जागांसाठी भरती सूरु! पात्रता – B.Sc Nursing GNM
ESIC Recruitment 2024 Notification मित्रांनो कर्मचारी राज्य विमा महामंडळात ESIC Recruitment 2024 या भरतीद्वारे ‘नर्सिंग ऑफिसर’ या पदाच्या 1930 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या उमेदवारांनी B.Sc Nursing केलेले आहे…