Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 | महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती सुरू! पात्रता 12 वी उत्तीर्ण | वेतन – 25,000
Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 अंतर्गत सर्वसाधारण रुग्णालयामध्ये स्वच्छता निरीक्षकाची रिक्त पदे भरण्याकरिता नवीन भरती सुरू झाली आहे. स्वच्छता निरीक्षक या पदाकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्जाच्या नमुन्याची प्रत व आवश्यक लागणारी कागदपत्रे पडताळल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता. जर तुम्ही 12 वी उत्तीर्ण असाल व मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर … Read more