NIA Recruitment 2024: नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी मध्ये नोकरीची संधी! पगार – 1,12,000
मित्रांनो नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी NIA Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. आणि या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट, स्टेनोग्राफर ग्रेड-1 आणि अप्पर डिव्हिजन क्लर्क ही पदे…