Income Tax Recruitment 2023: आयकर विभाग, मुंबई मध्ये नवीन भरती सुरू! 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी! पहा भरतीची पूर्ण माहिती

Income Tax Recruitment 2023

Income Tax Recruitment 2023
Income Tax Recruitment 2023

मित्रांनो आयकर विभाग, मुंबई अंतर्गत Income Tax Recruitment 2023 द्वारे विविध रिक्त पदांच्या भरतीची अधिसूचना प्रकाशित झाली आहे. या भरतीद्वारे तब्बल 0291 पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आयकर विभागाने अर्ज करण्यासाठी दिलेली लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करा. या भरतीद्वारे 10वी, 12वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Income Tax Recruitment 2023 या भरतीची जाहिरात आयकर विभाग, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Income Tax Recruitment

भरतीचा विभाग : ही भरती आयकर विभाग, मुंबई (Sport Quota) विभागांमध्ये होणार आहे.

भरती चा प्रकार : Income Tax Recruitment 2023 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : Income Tax Recruitment 2023 ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई येथे नोकरी मिळणार आहे.

Vacancy Details

पदाचे नाव : या भरतीद्वारे इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI), स्टेनोग्राफर ग्रेड-II, कर सहाय्यक (TA), मल्टी टास्किंग स्टाफ (MTS), कॅन्टीन अटेंडंट (CA) इत्यादी रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : 0291 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

    1. इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI) : 14 पदे.

    1. स्टेनोग्राफर ग्रेड-II : 18 पदे.

    1. कर सहाय्यक (TA) : 119 पदे.

    1. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) : 137 पदे.

    1. कॅन्टीन अटेंडंट (CA) : 03 पदे.

Income Tax Recruitment Pay Scale

Income Tax Recruitment 2023
Income Tax Recruitment 2023

पगार/वेतन : वेतन हे पुढील प्रमाणे आहे.

    1. इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI) : लेवल 7 रुपये – 44,900 ते 1,42,400 रुपये.

    1. स्टेनोग्राफर ग्रेड-II : लेवल 4 रुपये – 25,500 ते 81,100 रुपये.

    1. कर सहाय्यक (TA) : लेवल 4 रुपये – 25,500 ते 81,100 रुपये.

    1. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) : लेवल 1 रुपये – 18,000 ते 56,900 रुपये.

    1. कॅन्टीन अटेंडंट (CA) : लेवल 1 रुपये – 18,000 ते 56,900 रुपये.

Qualification for Income Tax Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता : जे उमेदवार 10वी, 12वी उत्तीर्ण आहेत ते या भरती करिता अर्ज करू शकतात.

    • इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI) : या पदाकरिता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष पात्रता हवी आहे.

    • स्टेनोग्राफर ग्रेड-II : या पदाकरिता उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असाल पाहिजे किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून समतुल्य.

    • कर सहाय्यक (TA) : या पदाकरिता उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पात्रता हवी आहे.

    • मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) : या पदाकरिता उमेदवार हा मॅट्रिक किंवा समतुल्य पास असणे आवश्यक आहे.

    • कॅन्टीन अटेंडंट (CA) : या पदाकरिता उमेदवार हा मॅट्रिक किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : उमेदवारांची वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळे आहे.

    • इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स (ITI) : 18 ते 30 वर्षे.

    • स्टेनोग्राफर ग्रेड-II : 18 ते 27 वर्षे.

    • कर सहाय्यक (TA) : 18 ते 27 वर्षे.

    • मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) : 18 ते 25 वर्षे.

    • कॅन्टीन अटेंडंट (CA) : 18 ते 25 वर्षे.

Income Tax Recruitment 2023 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

Income Tax Bharti 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज शुल्क : रुपये – 200/- अर्ज शुल्क आहे.

Income Tax Recruitment 2023 Official Website

अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा.

Income Tax Recruitment 2023 Notification PDF

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Income Tax Recruitment 2023 Application Form

अर्जासाठी येथे क्लिक करा.

जर तुम्ही 10वी, 12वी उत्तीर्ण असाल तर या भरती करिता लगेच अर्ज करा.

Income Tax Recruitment 2023

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे 10वी, 12वी उत्तीर्ण आहेत आणि नोकरीच्या शोधत आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि जर तुम्हाला अशाच सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट रोज पाहण्यासाठी https://bhartiera.com/ आवश्य भेट देत जा.

हेही वाचा :

ST Mahamandal Bharti: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये 2024 साठी नवीन भरती सुरू! येथून लगेच अर्ज करा.

धन्यवाद!