आमच्याशी संपर्क साधा (Contact Us)

भरती एरा (BHARTIERA): आमच्याशी संपर्क साधा (Contact Us).

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

नमस्कार मित्रमैत्रिणींनो! भरती एरा (BHARTIERA) संकेतस्थळावर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आम्ही तुमच्या प्रत्येक करिअरच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 24×7 उपलब्ध आहोत.

तुम्हाला आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील मार्गाचा वापर करू शकता :

ईमेल: [Bhagvatandhale851761@gmail.com] आमच्या ईमेल वर तुमचे प्रश्न किंवा संदेश पाठवा. आम्ही तुमच्याशी 24 तासांच्या आत संपर्क साधण्याचा प्रयत्न करू.

फोन नंबर: [भागवत आंधळे – 7719924005] फोनवर आमच्याशी थेट बोलण्यासाठी हा क्रमांक वापरा. आमच्या कार्यक्षमताच्या वेळेत आम्ही तुमच्याशी संपर्क साधण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

सोशल मीडिया: दररोजचा नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आणि आमच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. [Facebook | Twitter | Instagram | Telegram | WhatsApp] सोशल मीडियावर फॉलो करा आणि तुमचे प्रश्न, अनुभव आणि टिप्स शेअर करा. आम्ही तुमच्याशी संवाद साधू आणि तुमच्या करिअरच्या प्रवासात तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू.

आम्हाला संपर्क करण्यापूर्वी हे लक्षात घ्या:

तुमचे प्रश्न किंवा शंका या मर्यादित असाव्यात तसेच त्या आमच्या वेबसाइट आणि सेवा मधील विषयी संबंधीतच असाव्यात.

आम्हाला खात्री आहे की तुमच्या सर्व प्रश्नांसाठी आणि शंकांसाठी भरती एरा तुमच्यासाठी सर्वोत्तम सोल्युशन आहे. मग तुम्ही नोकरी शोधत आहात, करिअरचा मार्ग बदलत आहात किंवा तुमच्या कौशल्यांना वाढवत आहात, आम्ही या सर्व वाटचालीत तुमच्या सोबत आहोत.

आजच संपर्क साधा आणि तुमच्या यशस्वी करिअरची वाटचाल सुरू करा!

संपर्क :

भागवत आंधळे – 7719924005

आष्टी, बीड, महाराष्ट्र 414203

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List