ZP Palghar Bharti 2024: पालघर जिल्हा परिषद मध्ये 1891 पदांची भरती! पहा पात्रता आणि अर्ज

ZP Palghar Recruitment 2024 Notification

ZP Palghar Bharti 2024

मित्रांनो पालघर जिल्हा परिषदेत अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी ZP Palghar Bharti 2024 भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे जे उमेदवार जिल्हा परिषद मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांनी ही संधी आजिबात सोडू नका.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्हाला ZP Palghar Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे तुम्हाला या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती मिळणर आहे त्यासाठी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Maharashtra job whatsapp group

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

जिल्हा परिषद पालघर भरती 2024

भरतीचे नाव : जिल्हा परिषद पालघर भरती 2024

भरतीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीने ही भरती होत आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पालघर जिल्हा परिषद मध्ये नोकरी मिळणार आहे.

ZP Palghar Bharti 2024 Vacancy

पदांचा सविस्तर तपशील : भरण्यात येणाऱ्या पदांची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नावपदांची संख्या
प्राथमिक शिक्षक (कंत्राटी), पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)1891 पदे.

एकूण पदांची संख्या : या भरतीद्वारे एकूण 1891 पदे भरण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषद पालघर भरती आवश्यक शैक्षणिक पात्रता

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पुढील शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)या पदासाठी उमेदवार HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर 1 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)या पदासाठी उमेदवार D.Ed./ D.El.Ed/ D.T.Ed./ TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/ CTET पेपर 2 -TAIT असणे आवश्यक आहे.

आवश्यक वयोमर्यादा (Age Limit)

आवश्यक वयोमार्यादा : वयोमार्यादेची अट दिली नाहीये.

वेतन : उमेदवारांना पदानुसार वेतन दिले जाणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

ZP Palghar Bharti 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी पत्ता तुम्हाला पुढे मिळेल. दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला शेवटच्या तारखेच्या अगोदर पोस्टाने अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क : या भरतीसाठी कसलेही अर्ज शुल्क नाहीये.

अर्ज करण्याची सुरवात : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरवात झाली आहे.

आवश्यक कागदपत्रे

आवश्यक कागदपत्रे : अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पुढील काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड (ओळखीचा पुरावा)
  • पासपोर्ट फोटो
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

ZP Palghar Bharti 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा.

अर्ज करण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र. 17,कोळगाव, पालघर, बोईसर रोड, पालघर (प.) येथे तुम्हाला अर्ज करायचा आहे.

ZP Palghar Bharti 2024 PDF

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

ZP Palghar Bharti 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.com/ भेट देत जा.

ZP Palghar Bharti 2024 या भरती बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाची प्रश्न:

जिल्हा परिषद पालघर भरती 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे शिक्षक पदाच्या 1891 जागा भरण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषद पालघर भरती 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे त्याचा पत्ता वरती दिला आहे.

जिल्हा परिषद पालघर शिक्षक भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

जिल्हा परिषद पालघर भरती 2024 साठी वयोमर्यादा काय हवी आहे?

या भरतीसाठी वयोमर्यादेची अट दिली नाही. त्यासाठी तुम्ही पीडीएफ जाहिरात पाहू शकता.