Indian Railway Nursing Recruitment 2024: भारतीय रेल्वेत नर्सिंग सुपरिटेंडंट पदासाठी भरती! पहा पात्रता

Indian Railway Nursing Recruitment 2024 Notification

Indian Railway Nursing Recruitment 2024

नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वेत 1376 जागांसाठी Indian Railway Nursing Recruitment 2024 ही मोठी भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे 20 वेगवेगळे पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा असणार आहे! आणि याच 20 पदांपैकी आपण आज नर्सिंग सुपरिटेंडंट या पदाबद्दल माहिती पाहणार आहोत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही पण या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे नर्सिंग सुपरिटेंडंट या पदाची शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा आणि इतर डिटेल सविस्तर पद्धतीने दिलेली आहे. त्यामुळे पुढे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Railway Nursing Vacancy 2024

एकुण जागा : या भरतीद्वारे एकूण १३७६ पदे भरण्यात येणार आहेत.

  • नर्सिंग सुपरिटेंडंट या पदासाठी एकूण जागा – 713 पदे.

पद : नर्सिंग सुपरिटेंडंट

Indian Railway Nursing Recruitment 2024 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : GNM किंवा B.Sc Nursing

एकूण जागा : 713 पदे.

वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वे 20 ते 43 वर्ष आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

Indian Railway Nursing Age Limit

वायमद्धे सूट :
(SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सुट असेल)

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला संपुर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Indian Railway Nursing Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

ऑनलाईन अर्जाची फी :

  • General/ OBC/ EWS : 500 रुपये.
  • SC/ ST/ EBC/Transgender/ Female : 250 रुपये.

ऑनलाईन अर्जाला सुरुवात : १७ ऑगस्ट २०२४ पासून अर्ज करण्यास सुरवात.

Indian Railway Nursing Recruitment 2024 Apply Online Last Date

ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख : १६ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Indian Railway Nursing Recruitment 2024 Notification PDF

Indian Railway Nursing Recruitment 2024
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
हेही वाचा : Kokan Railway Recruitment 2024: 10वी उत्तीर्ण उमेदवारांना कोकण रेल्वे मध्ये नोकरीची संधी! येथून करा अर्ज

महत्वाचे :

Indian Railway Nursing Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.com/ भेट देत जा.

Indian Railway Nursing Recruitment 2024 या भरती बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाची प्रश्न:

Indian Railway Nursing Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे शिक्षक पदाच्या 1376 जागा भरण्यात येणार आहेत.

Indian Railway Nursing Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

Indian Railway Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

रेल्वे भरती 2024 साठी वयोमर्यादा काय हवी आहे?

ज्या उमेदवाराचे वे 20 ते 43 वर्ष आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.