MPSC Group B Bharti 2024MPSC Group B Bharti 2024

MPSC Group B Bharti 2024 Notification

mpsc

मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत गट ब ची रिक्त पदे भरण्यासाठी MPSC Group B Bharti 2024 सुरू झाली आहे. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2025 आहे. या भरतीद्वारे महाराष्ट्र शासनाची नोकरी मिळवायची खूप मोठी संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही देखील अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Maharashtra job whatsapp group

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

MPSC Group B Bharti 2024-25 Notification

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

भरतीचा विभाग : ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये होणार आहे.

श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग ग्रुप ब भरती 2024

पदाचे नाव & तपशील: विविध पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

पदाचे नावपदांच संख्या
सहायक कक्ष अधिकारी,गट ब55 पद
राज्य कर निरीक्षक,गट ब209 पदे.
पोलीस उपनिरीक्षक,गट ब216 पद

एकूण पदे : 48480 पदे या भरतीमद्धे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for MPSC Group B Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.

MPSC Group B Physical Qualification

शारीरिक पात्रता :

  • उंची (पुरुष): 165 सेमी, छाती (पुरुष): 79 सेमी
  • उंची (महिला): 157 सेमी.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे 01 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे.

वयांमद्धे सूट :

  • मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ: 05 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

MPSC Group B Bharti 2024 Apply Online

mpsc

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : 

  •  खुला प्रवर्ग: ₹394/-
  • मागासवर्गीय/ आ.दु.घ/ अनाथ: ₹294/-

अर्ज सुरू होण्याची तारीख : 26 डिसेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

MPSC Group B Bharti 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

MPSC Group B Bharti 2024 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम ग्रुपयेथे क्लिक करा
👉 शुद्धीपत्रकयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना मेट्रो रेल क्षेत्रामध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!