Indian Navy Recruitment 2023: भारतीय नौदलामध्ये तब्बल 910 जागांची मेगा भरती! येथे पहा पूर्ण माहिती

Indian Navy Recruitment 2023

Indian Navy Recruitment 2023
Indian Navy Recruitment 2023

मित्रांनो आता तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण Indian Navy Recruitment 2023 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये तब्बल 910 पदांच्या रिक्त जागेसाठी या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि त्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जे उमेदवार भारतीय नौदलामध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Indian Navy Recruitment 2023 या भरतीची जाहिरात भारतीय नौदलाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Indian Navy Recruitment 2023 Notification

भरतीचा विभाग : ही भरती भारतीय नौदल अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : उमेदवारांना या भरतीद्वारे सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

भरतीचा कालावधी : या भरतीद्वारे परमनंट नोकरी मिळण्याची खूप चांगली संधी आहे.

श्रेणी : Indian Navy Recruitment 2023 ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Indian Navy Vacancy 2023

पदाचे नाव : या भरतीद्वारे इत्यादी रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : या भरतीद्वारे तब्बल 910 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पदांची माहिती :

पद क्रमांक पदाचे नाव रिक्त पदे
1.1.610
2.सीनियर ड्राफ्ट्समन (आर्ममेंट)50
3.सीनियर ड्राफ्ट्समन (कार्टोग्राफिक)11
4.सीनियर ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन)29
5.सीनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)26
6.सीनियर ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल)142
7.चार्जमन (फॅक्टरी)20
8.चार्जमन (अम्युनिशन वर्कशॉप)22
एकूण जागा 910

Indian Navy Recruitment 2023 10th Pass

Indian Navy Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

Indian Navy Recruitment 2023 ITI
  • ट्रेड्समन मेट :

ट्रेड्समन मेट या पदाकरिता उमेदवार 10वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त संस्थेमधून आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

  • सीनियर ड्राफ्ट्समन (आर्ममेंट) :

सीनियर ड्राफ्ट्समन (आर्ममेंट) या पदाकरिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण तसेच आयटीआय (ड्राफ्ट्समन शिप) याचा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

  • सीनियर ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन) :

सीनियर ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन) या पदाकरिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण तसेच आयटीआय (ड्राफ्ट्समन शिप) याचा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

  • सीनियर ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन) :

सीनियर ड्राफ्ट्समन (कन्स्ट्रक्शन) या पदाकरिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण तसेच आयटीआय (ड्राफ्ट्समन शिप) याचा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

  • सीनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) :

सीनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)या पदाकरिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण तसेच आयटीआय (ड्राफ्ट्समन शिप) याचा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

  • सीनियर ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल) :

सीनियर ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल) या पदाकरिता उमेदवार 10 वी उत्तीर्ण तसेच आयटीआय (ड्राफ्ट्समन शिप) याचा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

  • चार्जमन (फॅक्टरी) :

चार्जमन (फॅक्टरी) या पदाकरिता उमेदवार बीएससी (PCM) किंवा इलेक्ट्रिक/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ कम्प्युटर इंजीनियरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

  • चार्जमन (अम्युनिशन वर्कशॉप) :

चार्जमन (अम्युनिशन वर्कशॉप) या पदाकरिता उमेदवार बीएससी (PCM) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Indian Navy Recruitment 2023 Age Limit

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय वर्ष हे 31 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 25 असणे आवश्यक आहे. अशाच उमेदवारांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे. (काही प्रवर्गांकरिता वयाची सूट देण्यात आली आहे).

वयाची सूट : SC/ ST – 05 वर्ष सूट, OBC – 03 वर्ष सुट आहे.

Indian Navy Recruitment 2023 Apply Online Date

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

Indian Navy Recruitment 2023 Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.

अशा प्रकारे अर्ज करा :

  1. सर्वात अगोदर https://www.joinindiannavy.gov.in/en/page/civilian.html  या वेबसाईटवर जा.
  2. अर्ज दाखल करताना सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक अपलोड करा.
  3. ऑनलाईन अर्ज दाखल करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा जर काही कागदपत्रे पूर्ण असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल.
  4. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 आहे हे लक्षात ठेवा.
  5. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  6. अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रत डाऊनलोड करा.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांना भारतीय नौदलामध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. तसेच सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Fire Brigade Recruitment 2023: अग्निशमन दलामध्ये विविध पदांसाठी मोठी भरती सुरू! पात्रता – 10वी, 12वी आणि पदवीधर | लगेच अर्ज करा.

धन्यवाद!

Indian Navy Recruitment 2023
Indian Navy Recruitment 2023

FAQ:

भारतीय नौदल भरती 2023 ची शेवटची तारीख किती आहे?

31 डिसेंबर 2023 ही Indian Navy Recruitment 2023 ची शेवटची तारीख आहे.

भारतीय नौदलाची परीक्षा 2023 कधी सुरू होईल?

भारतीय नौदलाची परीक्षा 2023 ही 18 डिसेंबर 2023 पासून सुरू होणार आहे.