Air India Recruitment 2023: एयर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेज मुंबई मध्ये 2024 करिता 0209 जागांसाठी भरती जाहीर! येथे पहा पूर्ण माहिती

Air India Recruitment 2023

Air India Recruitment 2023
Air India Recruitment 2023

मित्रांनो आता तुम्हाला एअर इंडिया क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण Air India Recruitment 2023 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये तब्बल 0209 पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. यापैकी महाराष्ट्रामध्ये 80 पदे भरण्यात येणार आहेत. व इतर पूर्ण भारतामध्ये इतर ठिकाणी भरण्यात येणार आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Air India Recruitment 2023 या भरतीची जाहिरात ही एयर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेज, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल आणि तुमची एअर इंडिया मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

You have a golden opportunity to get a job in
Air India sector as the new recruitment Air India Recruitment 2023
has started. In this recruitment, applications have been started from the
eligible candidates for as many as 0209 vacancies. Out of this
80 posts will be filled in Maharashtra. And others are to be
filled at other places throughout India.

Air India Recruitment 2023
recruitment advertisement has been published by Air India Engineering
Services, Mumbai
. If you are interested in this recruitment and want
to work in Air India then complete recruitment advertisement and PDF is
provided below. Information about all the vacancies in that
recruitment, application date, educational qualification, application last date
etc
. are also given. So read all the information carefully and then
apply for this recruitment.

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Air India Recruitment

भरतीचा विभाग : Air India Recruitment 2023 ही भरती एयर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेज, मुंबई या विभागांमध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना एयर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेज, मुंबई येथे नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती टाटा ग्रुप च्या एयर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेज, मुंबई अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Air India Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे सहाय्यक पर्यवेक्षक हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे : एकूण 209 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Pay Scale of Air India Recruitment 2023

वेतन/ पगार : नियुक्त उमेदवाराला रुपये – 27,000/- एवढे मासिक वेतन देण्यात येणार आहे.

Educational Qualification for Air India Recruitment 2023
Air India Recruitment 2023
Air India Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता :

सहाय्यक पर्यवेक्षक : या पदाकरिता उमेदवार हा पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ज्यामध्ये तो (B.Sc/ B.Com/ B.A) आणि BCA/ B.Sc. (CS)/ IT/ CS मध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय वर्ष 35 ते 40 आहे असे उमेदवार या भरती करिता अर्ज करू शकणार आहेत.

Air India Recruitment 2023 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल) अर्ज करू शकतात.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 22 डिसेंबर 2023 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज शुल्क : रुपये – 1000/- अर्ज शुल्क आहे.

Air India Recruitment 2024 Notification

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

pdf source http://mahasarkar.co.in

अर्जासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.

Air India Recruitment 2023
Air India Recruitment 2023

अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता : careers@aiesl.in.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे पदवीधर आहेत आणि नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना या भरतीद्वारे नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि जर तुम्हाला सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट दररोज पहायच्या असतील तर नवीन जाहिरात पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Income Tax Recruitment 2023: आयकर विभाग, मुंबई मध्ये नवीन भरती सुरू! 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी! पहा भरतीची पूर्ण माहिती

ST Mahamandal Bharti: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये 2024 साठी नवीन भरती सुरू! येथून लगेच अर्ज करा.

धन्यवाद!