Arogya Vibhag Bharti 2023 | आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवक व विविध पदांची भरती सुरू! वेतन- 18,000 रुपये | पात्रता- 12 वी उत्तीर्ण

Arogya Vibhag Bharti 2023

सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर Arogya Vibhag Bharti 2023 अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग मध्ये नवीन भरती सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता तुम्हाला सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीमध्ये आरोग्य सेवक, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, तसेच कीटक शास्त्रज्ञ व वैद्यकीय अधिकारी या पदांकरिता अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

या भरतीसाठी जो उमेदवार 12 वी उत्तीर्ण आहे व जाहिरातीमधे दाखवलेल्या काही शैक्षणिक अहर्तेप्रमाणे अर्ज करू शकणार आहे. या भरतीची जाहिरात ही जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा व त्यानंतर अर्ज करा. भरतीची सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरती बद्दलची कोणतीही अपडेट वेळेवर हवी असेल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील. व्हाट्सअप ग्रुप ची लिंक देखील खाली दिली आहे.

If you are looking for Govt job then under Arogya Vibhag Bharti 2023 District Integrated Health and Family Welfare Society National Health Mission, Health Department has started new recruitment. So now you have a very good chance to get a job in government department. Applications have been invited for the posts of health workers, public health specialists, entomologists and medical officers in this recruitment.

Candidates who have passed 12th standard and meet certain educational qualifications as shown in the advertisement can apply for this recruitment. This recruitment advertisement has been published by District Integrated Health and Family Welfare Society National Health Campaign, Health Department, District Council. So if you are interested in this recruitment then read all the information given below carefully and then apply. Detailed recruitment advertisement and application form is given below. If you want to get a new updates on your phone so join aur social media groups.

Arogya Sevak Bharti 2023

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे तुम्हाला सरकारी विभागांमध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

भरतीचा विभाग : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद या विभागांमध्ये ही भरती होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला सिंधुदुर्ग येथे नोकरी मिळणार आहे.

Arogya Vibhag Bharti 2023 Vacancy

Arogya Vibhag Bharti 2023

पदांची नावे : Arogya Vibhag Bharti 2023 या भरतीमध्ये आरोग्य सेवक, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ तसेच कीटक शास्त्रज्ञ व वैद्यकीय अधिकारी ही पदे भरली जाणार आहेत.

एकूण पदे : एकूण 28 एवढी रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

वयोमार्यादा : जे उमेदवार रखीव प्रवर्गातील आहेत त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी वयोमर्यादा ही 38 वर्ष राहणार आहे. तसेच जे उमेदवार आरोग्य अभियानामध्ये कार्यरत असतील त्यांच्यासाठी पाच वर्षाची सूट आहे.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्जाचा नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

शैक्षणिक पात्रता : जे उमेदवार बारावी उत्तीर्ण व पदवीधर उत्तीर्ण आहेत ते Arogya Vibhag Bharti 2023 या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अधिक माहिती तुम्ही पीडीएफ जाहिरात पहा.

व्यावसायिक पात्रता :

  1. एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी: या पदाकरिता एमबीबीएस + मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन हवे आहे.
  2. पुरुष आरोग्य सेवक: या पदाकरिता विज्ञान प्यारा मेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स मध्ये 12 वी उत्तीर्ण हवी आहे
  3. सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ : या पदाकरिता MPH/MIA/MBA सोबत कोणतीही वैद्यकीय पदवी हवी आहे.
  4. कीटक शास्त्रज्ञ : या पदाकरिता एम एस सी तसेच प्राणी शास्त्रामध्ये पाच वर्षाचा अनुभव हवा आहे.

अर्ज करण्याची पद्धत : Arogya Vibhag Bharti 2023 या भरती करिता उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीचा करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : Arogya Vibhag Bharti 2023 साठी 10 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज करण्यासाठी सुरुवात झाली आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑक्टोबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी रुपये – 150, व राखीव प्रवर्गासाठी रुपये – 150 एवढे अर्ज शुल्क आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : कक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग नगरी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग – 416812

Arogya Vibhag Bharti 2023

महत्त्वाचे : Arogya Vibhag Bharti 2023 या भरती मधील पदे ही केवळ कंत्राटी पद्धतीवर आहे ती राज्य शासनाची नियमित पदे नाहीत. त्यामुळे शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत किंवा शासनाकडे सेवा संरक्षणासाठी कसल्याही प्रकारचा दावा उमेदवाराला करता येणार नाही.

ही माहिती तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील भरतीच्या सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

धन्यवाद!

Police Bharti 2023 | पोलीस विभागामध्ये विविध पदांची भरती सुरू! वेतन- 30,000 रुपये | येथून करा ऑनलाईन अर्ज

National Creator’s Award 2024 : See Full Winner List