बृहन्मुंबई महानगरपालिकेत नवीन पदे भरण्यासाठी BMC Recruitment 2024 ही भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मानव संसाधन समन्वयक (Human Resources Coordinator) पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर लवकरात लवकर अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!या भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.
BMC Recruitment 2024 Notification
भरतीचा विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका.
भरतीचा प्रकार : BMC Recruitment या भरतीद्वारे उमेदवारांना महानगरपालिका मध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.
Brihanmumbai Municipal Corporation
पदाचे नाव : मानव संसाधन समन्वयक (Human Resources Coordinator)
एकूण रिक्त पदे : एकूण 38 पदे भरण्यात येणार आहेत.
वेतन/ पगार : रुपये – 25,000/- ते 81,100/- मासिक वेतन.
Educational Qualification for BMC Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार हा पदवीधर असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठामधून मधील कोणत्याही शाखेची पदविका पहिल्या प्रयत्नांमध्ये पास असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.
वयामद्धे सूट : मागासवर्गीय – 05 वर्षे सूट.
BMC Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 20 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
Central Bank of India Recruitment 2024
BMC Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
परीक्षा शुल्क :
- जनरल/ ओबीसी : रुपये – 1,000/-
- मागासवर्गीय : रुपये – 900/-
महत्वाचे : ऑनलाइन अर्ज जर तुम्ही मोबाइल मधून करत असाल तर मोबाइल ची स्क्रीन आडवी करा त्यानंतरच लिंक ओपेन होईल.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
महत्वाचे : अर्ज करण्याच्या आधी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा. त्यांनंतर अर्ज करा. अर्ज करताना सर्व माहिती व्यवस्थित भरा.
नवीन अपडेट :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे महानगरपालिका मध्ये नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
धन्यवाद!