Darubandi Police Bharti 2023 | मुदतवाढ! दारूबंदी पोलिस मध्ये तब्बल 0717 पदांची भरती! पात्रता- 10 वी उत्तीर्ण | येथून करा ऑनलाइन अर्ज

Darubandi Police Bharti 2023

Darubandi Police Bharti 2023

आत्ताच पोलिस विभागामध्ये मोठी भरती झाली आसून आता Darubandi Police Bharti 2023 ला सुरवात झाली आहे. ज्या भरतीची तुम्ही खूप आशेने वाट बघत होता. पण या भरतील काही दिवस स्तगिती देण्यात आली होती. जवान, गट-क, आणि गट-ड संवर्गामधील जिल्हयानुसार व संवर्गानुसार रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित करून दिनांक 30 मे 2023 ते 13 जून 2023 या कालावधीत उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज माघावण्यात आले होते. परंतु या भरती प्रक्रियेतील जवान म्हणजेच (दारूबंदी पोलीस ) हा संवर्ग राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून ही भरती व वाढीव पदांची भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक असल्यामुळे सुधारित भरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश आता शासनाकडून मिळाले आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

त्यामुळे या भरतीसाठी आता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे आता जे उमेदवार 10 वी उत्तीर्ण आहेत त्यांना देखील सरकारी नोकरी मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. या भरती संबंधी सर्व सविस्तर माहिती खाली दिली आहे. ती व्यवस्तीत वाचावी.

जर तुम्हाला या भरतीचे पुढील येणारे सर्व अपडेट वेळेवर हवे असतील तर आमचा व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. म्हणजे तुम्ही महत्वाच्या अपडेट पासून वंचित राहणार नाहीत. व्हाटसप्प ग्रुप जॉइन करण्याची लिंक खाली दिली आहे.

Darubandi Police Bharti 2023

भरतीचा विभाग : दारूबंदी पोलीस भरती हा या भरतीचा विभाग आहे.

श्रेणी : महाराष्ट्र राज्य सरकार अंतर्गत नोकरी मिळवण्याची संधी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदाचे नाव : दारूबंदी पोलिस (जवान ), लघुलेखक (निम्नश्रेणी ), लघुटंकलेखक, जवान-नि-वाहनचालक गट-क आणि चपराशी इत्यादि पदे भरण्यात येणार आहेत.

एकूण पदे : Darubandi Police Bharti 2023 अंतर्गत एकूण 0651 पदे भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता : Darubandi Police Bharti 2023 या भरतीसाठी जो उमेदवार फक्त 10 वी उत्तीर्ण असेल तो अर्ज करू शकणार आहे.

त्यामुळे आता तुमचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे.

वयोमर्यादा : Darubandi Police Bharti 2023 साठी अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण उमेदवारचे वय वर्ष 18 ते 40 व मागासवर्गीय उमेदवारचे वय हे 18 ते 45 असायला पाहिजे.

वेतन/पगार : नियुक्त उमेदवारला रुपये – 21,700 ते 69,100 एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे.

Darubandi Police Bharti 2023 Online Form Date

Darubandi Police Bharti 2023

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 17 नोव्हेंबर 2023 पासून ऑनलाइन अर्ज करण्यास सुरवार होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 डिसेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Darubandi Police Hall Ticket

  • दारूबंदी पोलीस भरती 2023 चे हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक खाली दिली आहे

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Darubandi Admit Card

हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी याद्वारे होणार आहे.

  • लेखी परीक्षा : लेखी परीक्षा ही 120 गुणांची होणार आहे.
  • मैदानी चाचणी : मैदानी चाचणी ही 80 गुणांची होणार आहे. मैदानी चाचणी ही संबंधीत जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी होणार आहे.

लेखी परीक्षा व मैदानी चाचणी मिळून एकूण 200 गुण आहेत.

परीक्षा कालावधी : परीक्षेचा कालावधी हा 05 जानेवारी 2024 ते दिनांक 17 जानेवारी 2024 या दरम्यान असणार आहे. तरी यामध्ये बदल करण्याचा अधिकार हा अबाधित ठेवण्यात आला आहे.

जवान राज्य शुल्क उत्पादन शुल्क व जवान नी-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क या पदा करीता अर्ज केलेले उमेदवार जर लेखी परीक्षेमद्धे 45% गुण घेऊन लेखी परीक्षा उत्तीर्ण झाले तर त्यांच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रकाशित केलेल्या जाहिराती मधील प्रवर्ग निहाय नमूद केलेल्या पद संखेच्या 1:10 या प्रमाणामद्धे उमेदवारास शारीरिक पात्रता पडताळणी आणि शारीरिक चाचणी साठी पत्र ठरवण्यात येणार आहे.

या पदांवर निवड करत असताना उमेदवारास लेखी परीक्षा व शारीरिक पात्रता पडताळणीनंतर होणाऱ्या मैदानी चाचणी मध्ये मिळालेल्या एकूण गुणांची एकत्र बेरीज करून गुणांनुसार शेवटची यादी जाहीर करण्यात येणार आहे.

Physical Qualification of Darubandi Police Bharti 2023

शारीरिक पात्रता ( पुरुष ) : उमेदवाराची ऊंची किमान 165 सेमी, छाती- न फुगवता 79 सेमी व फुगऊन 5 सेमी तरी वाढली पाहिजे.

शारीरिक पात्रता ( महिला ) : ऊंची – किमान 160 सेमी, व वजन 50 किलो आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी वरती पूर्ण जाहिरातीची लिंक दिली आहे. त्यावर क्लिक करून ती जाहिरात व्यवस्तीत वाचा.

ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर व नतेवाईकांबरोबर लगेच शेअर करा. म्हणजे त्यांना देखील आशा अपडेट मिळत राहतील.

Darubandi Police Bharti 2023

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List