DFSL Maharashtra Bharti 2024: न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनामध्ये नवीन भरती सुरू!

मित्रांनो न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनामध्ये रिक्त पदे भरण्यासाठी DFSL Maharashtra Bharti 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्येपदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

DFSL Maharashtra Bharti 2024 या भरतीची जाहिरात न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालन द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DFSL Bharti 2024

DFSL Maharashtra Bharti 2024
DFSL Maharashtra Bharti 2024

भरतीचा विभाग : न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालन .

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

DFSL Vacancy 2024

एकूण रिक्त पदे : 125.

पदाचे नाव :

अ. क्र.पदाचे नाव (गट क)एकूण पद संख्या
1वैज्ञानिक सहाय्यक54
2वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण)15
3वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र02
4वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक30
5वरिष्ठ लिपिक (भांडार)05
6कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक18
व्यवस्थापक (उपाहारगृह)01
एकुण जागा125

Pay Scale of DFSL

पगार/ वेतन :

अ. क्र.पदाचे नाव (गट क)पगार 
1वैज्ञानिक सहाय्यक35,400 ते 1,12,400
2वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण)35,400 ते 1,12,400
3वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र35,400 ते 1,12,400
4वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक25,500 ते 81,100
5वरिष्ठ लिपिक (भांडार)25,500 ते 81,100
6कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक21,700 ते 69,100
व्यवस्थापक (उपाहारगृह)29,200 ते 92,300

राज्यामध्ये मेघा शिक्षक भरती

Educational Qualification for DFSL Maharashtra Bharti 2024

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

 • वैज्ञानिक सहाय्यक (गट क) :
  या पदाकरिता उमेदवाराकडे विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र पदवी किंवा न्याय सहाय्यक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील पदवी असणे आवश्यक.
 • वैज्ञानिक सहाय्यक (संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण) :
  या पदासाठी उमेदवाराकडे विज्ञान शाखेतील पदवी (Physics/Computer/Electronics/IT) किंवा इंजीनियरिंग पदवी (Computer/Electronics/IT) आवश्यक किंवा B.SC. (Forensic Science) किंवा PG डिप्लोमा (Digital and Cyber Forensic and Related Law.
 • वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र :
  मानसशास्त्र विषयातील द्वितीय श्रेणी पदवी असणे आवश्यक.
 • वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक :
  उमेदवार 12 वी पास (Science) असणे आवश्यक.
 • वरिष्ठ लिपिक (भांडार) :
  उमेदवार 12 वी पास (Science) असणे आवश्यक.
 • कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक :
  या पदासाठी उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक.
 • व्यवस्थापक (उपाहारगृह) :
  या पदासाठी उएंडवर 10 वी पास व केटरिंग क्षेत्रातील 03 वर्ष अनुभव असणे आवश्यक.

Age Criteria

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 27 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्ष आहे त्यांना अर्ज करता येणार आहे.

वयामध्ये सूट :

 • मागासवर्गीय अनाथ आर्थिक दृष्ट्या दुर्बळ : 05 वर्ष सूट
DFSL Maharashtra Bharti 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : Online

अर्ज शुल्क :

 • खुला प्रवर्ग : रुपये – 1000/-
 • मागासवर्गीय/अनाथ/ आर्थिक दृष्ट्या दुर्बल/ दिव्यांग : रुपये – 900/-

अर्ज सुरू होण्याची तारीख : 06 फेब्रुवारी 2024.

DFSL Maharashtra Bharti 2024 Apply Last Date
DFSL Maharashtra Bharti 2024
DFSL Maharashtra Bharti 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2024.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – CLICK HERE

नवीन अपडेट साठी ग्रुप जॉईन करा – JOIN

DFSL Maharashtra Bharti 2024 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Indian Army Agniveer Recruitment 2024: Apply Online! अग्निवीर भरतीसाठी नोंदणी सुरू

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List