DRDO Bharti 2024: DRDO मध्ये 200 पदांची भरती! येथून करा थेट ऑनलाइन अर्ज

DRDO Bharti 2024 Notification

DRDO Recruitment 2024

जर तुम्हाला पण DRDO मध्ये नोकरी करायची असेल तर 200 रिक्त पदे भरण्यासाठी DRDO Bharti 2024 ची नवीन जाहिरात प्रकाशित झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा लाभ घ्या.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

पुढे तुम्हाला या भरतीमधील जसे की एकूण पदांची सविस्तर माहिती, वेतन, वयोमर्यादा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, अर्ज पद्धती व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मग भरतीसाठी अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DRDO Bharti 2024

  • ही भरती Defence Research and Development Organization अंतर्गत होणार आहे.
  • या या भरतीद्वारे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी निर्माण झाली आहे.
  • नोकरीचे ठिकाण हे हैदराबाद असणार आहे.
ही अपडेट पहा: Ladki Bahin Yojana 2024: आता दर महिन्याला मिळणार 1500 रुपये! महिलांसाठी आनंदाची बातमी

DRDO Vacancy 2024

भरतीमधील पदांचा सविस्तर तपशील : हे भरतीद्वारे अप्रेंटिस हे पद भरण्यात येणार आहे. पदांची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावपदांची संख्या
पदवीधर अप्रेंटिस 40 पदे.
डिप्लोमा अप्रेंटिस 40 पदे.
आयटीआय अप्रेंटिस १२० पदे.

DRDO Recruitment 2024 Educational Qualification

पदानुसार शैक्षणिक पात्रतेचा तपशील: शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळे आहे.

  • पदवीधर अप्रेंटिस साठी: या पदासाठी उमेदवार B.E/ B.Tech [ECE, EEE, CSE, Mechanical, Chemical] शाखांमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • डिप्लोमा अप्रेंटिस साठी: Diploma [ECE, EEE, CSE, Mechanical, Chemical] शाखांमध्ये.
  • ITI अप्रेंटिस साठी: ITI मध्ये Fitter, Welder, Turner, Machinist, Mechanic-Diesel, Electronics-Mechanic, Electrician, आणि COPA (Computer Operator and Programming Assistant) यामध्ये.

DRDO Apprentice Recruitment 2024 Salary

मासिक वेतन: वेतन हे पदानुसार वेगवेगळे मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

वयोमर्यादा: ज्या उमेदवारांचे वय 18 वर्षे पूर्ण आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

DRDO Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत: या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.

अर्ज शुल्क: कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.

DRDO Recruitment 2024

DRDO Bharti 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख: या भरतीसाठी 15 ऑक्टोबर 2024 अर्जाची शेवटची तारीख आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

भरती संबंधीच्या सर्व महत्त्वाच्या लिंक तुम्हाला पुढे दिले आहेत.

DRDO Bharti 2024 Notification PDF

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जपदवीधर व डिप्लोमा अप्रेंटिस साठी

ITI अप्रेंटिस साठी
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे:

मित्रांनो या भरतीची माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून जे उमेदवार पदवीधर, डिप्लोमा व आयटीआय केलेले आहेत त्यांना नोकरी मिळण्यास थोडीशी मदत होईल. आणि तुम्हाला अशाच महत्त्वाच्या अपडेट आपल्या वेबसाईट वरती मिळत राहतील त्यामुळे Bhartiera.com ला अवश्य भेट देत जा.

डीआरडीओ भरती 2024 बद्दल विचारले जाणारी काही महत्त्वाची प्रश्न:

DRDO Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

200 प्रशिक्षणार्थी पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

DRDO Bharti 2024 साठी अर्ज ची शेवटची तारीख काय आहे?

15 ऑक्टोबर 2024 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. अर्ज करण्यासाठी लिंक वरती दिली आहे.