DRDO Recruitment 2023 | DRDO RAC अंतर्गत विविध पदांची भरती सुरू! येथे पहा पूर्ण माहिती | लगेच ऑनलाईन अर्ज करा

DRDO Recruitment 2023

DRDO Recruitment 2023

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नोकरी मिळण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. कारण DRDO Recruitment 2023 अंतर्गत संरक्षण विभाग आणि विकास संस्था (DRDO) व मूल्यांकन (RAC) मध्ये शास्त्रज्ञ सी, वैज्ञानिक डी, वैज्ञानिक ई व शास्त्रज्ञ एफ ही रिक्त पदे भरण्याकरिता नवीन भरती सुरू झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

त्याकरिता उमेदवार अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीची जाहिराती संरक्षण विभागाने विकास संस्था व मूल्यांकन यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्जाची लिंक खाली दिली आहे. ती माहिती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या यामध्ये आपण अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व गोष्टीची सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचा आणि त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरती संबंधित कोणती अपडेट हवी असेल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून येणारी नवीन नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

If you are looking for a job then there is a very good opportunity for you to get a job. Because under DRDO Recruitment 2023 new recruitment has been started to fill the vacancies of Scientist C, Scientist D, Scientist E and Scientist F in Department of Defence and Development Organization (DRDO) and Evaluation (RAC).

Calling for candidate applications has started for that. This recruitment advertisement has been published by Defence Department through Development Institute and Evaluation. If you are interested in this recruitment then complete recruitment advertisement and online application link is given below. You should read that information properly, in this we will see detailed information about everything like date of application, educational qualification, age limit, last date of application etc. So read the entire advertisement properly and then apply for this recruitment. and don’t forgot to join aur social media group for latest job updates on your phone.

DRDO Recruitment 2023 Details

भरतीचा विभाग : DRDO Recruitment 2023 ही भरती संरक्षण विभाग आणि विकास संस्था (DRDO) व मूल्यांकन (RAC) या विभागांतर्गत होणार आहे.

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसायिक पात्रताही पदांची आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 35 ते 55 वर्ष पर्यन्त हवे आहे.

DRDO RAC Vacancy Details 2023

DRDO Recruitment 2023

पदाचे नाव : DRDO Recruitment 2023 या भरतीद्वारे शास्त्रज्ञ सी, वैज्ञानिक डी, वैज्ञानिक ई आणि शास्त्रज्ञ एफ ही पदे भरली जाणार आहेत.

एकूण पदे : या भरतीद्वारे एकूण 51 एवढी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

  1. शास्त्रज्ञ C : एकूण 27 पदे.
  2. शास्त्रज्ञ D : एकूण 08 पदे.
  3. शास्त्रज्ञ E : एकूण 14 पदे.
  4. शास्त्रज्ञ F : एकूण 02 पदे.

Salary Details For DRDO RAC Notification 2023

वेतन/पगार :

  1. शास्त्रज्ञ C या पदासाठी रुपये 67,700 एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे.
  2. शास्त्रज्ञ D या पदासाठी रुपये 78,800 एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे.
  3. शास्त्रज्ञ E या पदासाठी रुपये 1,23,100 एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे.
  4. शास्त्रज्ञ F या पदासाठी रुपये 1,31,100 एवढे मासिक वेतन दिले जाणार आहे.

अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज करण्याची पद्धत : DRDO Recruitment 2023 या भारतीकरिता उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : अर्ज करण्यास सुरवात 21 ऑक्टोबर पासून होणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 नोव्हेंबर 2023 आहे.

How To Apply For DRDO RAC Jobs 2023

  • लक्षात ठेवा की DRDO Recruitment 2023 या भरती करिता अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवाराने अर्ज करण्याच्या वेळेस अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे.
  • तुम्ही याकरिता अर्ज करण्या अगोदर या भरतीची नोटिफिकेशन व सविस्तर माहिती त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती आहे ती एकदा पहावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 नोव्हेंबर 2023 आहे तरी या तारखेच्या नंतर जो उमेदवार अर्ज करेल त्याच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही हे लक्षात ठेवावे.
DRDO Recruitment 2023

जर तुम्हाला भरतीशी संबंधित अधिक माहिती हवी असेल तर वरती दिलेली अधिकृत जाहिरात बघा. आणि ही जाहिरात तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा व दररोज भरतीचे असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ ला रोज भेट देत जा.

धन्यवाद!

ZP Bharti 2023 | शिक्षण विभाग जिल्हा परिषद मध्ये विविध पदांची भरती सुरू! पात्रता – 12 वी उत्तीर्ण | वेतन – 20,650 | येथून करा अर्ज