DRDO Recruitment 2024: DRDO मध्ये नोकरीची संधी! पदवीधर, ITI, डिप्लोमा असणाऱ्यांसाठी संधी

मित्रांनो संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच (DRDO) ने विविध पदे भरण्यासाठी DRDO Recruitment 2024 या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार, ट्रेड (ITI) शिकाऊ पदांच्या एकूण 90 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे ज्या उमेदवारांचा ट्रेड (ITI), डिप्लोमा झालेला आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

DRDO Recruitment 2024 या भरतीची जाहिरात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DRDO Recruitment 2024 Notification

DRDO Recruitment 2024
DRDO Recruitment 2024

भरतीचा विभाग : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO).

भरतीचा प्रकार : DRDO Recruitment 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला हैदराबाद येथे नोकरी मिळणार आहे.

DRDO Apprentice

पदाचे नाव :

  • पदवीधर प्रशिक्षणार्थी : 15 पदे
  • तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार :10 पदे
  • ट्रेड (ITI) शिकाऊ : 65 पदे

एकूण रिक्त पदे : 90 पदे.

DRDO Apprentice Salary

वेतन/ पगार : पगार पदानुसार वेगवेगळा आहे.

  • पदवीधर प्रशिक्षणार्थी : 9000/- रुपये दरमहा.
  • तंत्रज्ञ शिकाऊ : 8000/- रुपये दरमहा.
  • ट्रेड अप्रेंटिस : 7000/- रुपये दरमहा.

Central Bank of India Recruitment 2024

DRDO Education Qualification

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

  • पदवीधर शिकाऊ : या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील पदवी असणे आवश्यक आहे.
  • तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ : या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांकडे संबंधित विषयात डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
  • ट्रेड (ITI) शिकाऊ : या पदासाठी उमेदवारांसाठी संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
DRDO Recruitment Apply

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

DRDO Recruitment Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 मार्च 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
WhatsApp ग्रुप जॉइन करायेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी पहा https://bhartiera.com

अर्ज पाठवण्याचा पत्ता : उमेदवारांनी त्यांचे भरलेले अर्ज सीलबंद लिफाफ्यात विहित नमुन्यात “एएसएलमध्ये शिकाऊ प्रशिक्षणासाठी अर्ज” नोंदणीकृत/स्पीड पोस्टद्वारे संचालक, प्रगत प्रणाली प्रयोगशाळा (एएसएल), कांचनबाग पो, हैदराबाद- 500058 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

DRDO Recruitment 2024
DRDO Recruitment 2024
DRDO Bharti 2024
DRDO Recruitment 2024 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांचा आयटीआय, डिप्लोमा व पदवीधर आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

धन्यवाद!