DTP Maharashtra Recruitment 2025: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात नवीन भरती सुरू.

DTP Maharashtra Recruitment 2025 Notification

maharashtra government

मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग मध्ये विविध पदांसाठी DTP Maharashtra Recruitment 2025 भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2025 पर्यन्त आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

पुढे लेखा मध्ये तुम्हाला DTP Bharti 2025 या भरतीची सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अगोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा तुम्हाला भरती संबंधी झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2025

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग द्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

भरतीची श्रेणी : राज्य श्रेणी अंतर्गत ही भरती होत आहे.

नोकरीचा प्रकार : उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे.

नोकरीचे ठिकण : पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

DTP Maharashtra Vacancy 2025

पदांची सविस्तर माहिती : पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती दिली आहे.

  • कनिष्ठ आरेखक (गट-क)

एकूण पदे : 28 पदे भरण्यात येणार आहेत.

हेही वाचा :

MAHA FDA Bharti 2025: अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र 40,000 रुपये पगाराची नोकरी; येथे करा अर्ज

Agnishaman Dal Bharti 2025: अग्निशमन दल मध्ये 100 पदांची भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ची माहिती पुढे दिली आहे.

  • उमेदवार 10वी उत्तीर्ण  (ii) शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा किंवा ITI (Draftsman) समतुल्य   (iii) स्वयं-संगणक सहाय्यित आराखडा (ऑटो-कॅड) किंवा अवकाशीय नियोजन (Spatial Planning) यांमध्ये भौगोलिक माहिती प्रणाली (G.I.S.) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Salary Details of DTP Maharashtra Recruitment 2025

maharashtra government

वेतन/ पगार : उमेदवारांना पगार 15,000 ते 47,600 रुपये पर्यन्त मिळणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.

Age Limit for DTP Maharashtra Recruitment 2025

आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 20 जुलै 2025 रोजी 18 ते 38 वर्षेपर्यंत आहे. ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचे सध्याचे अचूक वय पाहू शकता.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

DTP Maharashtra Recruitment 2025 Apply Online

अर्ज पद्धती : उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी लिंक पुढे दिली आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

अर्ज सुरू होण्याची तारीख : 19 जून 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

निवड प्रक्रिया : परीक्षेद्वारे.

DTP Maharashtra Recruitment 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जुलै 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क ची माहिती पुढे दिली आहे.

  • खुला प्रवर्ग: 1000/- रुपये.
  • मागासवर्गीय: 900/- रुपये

DTP Maharashtra Recruitment 2025 Notification PDF

DTP Maharashtra Recruitment 2025
DTP Maharashtra Recruitment 2025
सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
आधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
सर्वसाधारण सूचनायेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

हे लक्षात ठेवा : अर्ज करण्यासाठी फक्त काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या भरती एरा रोज भेट देत जा.

ही महत्वाची अपडेट पहा :

Thank You!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List