Indian Army BSc Nursing Bharti 2025: भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग कोर्स च्या 220 पदांची भरती. पात्रता 12वी पास

Indian Army BSc Nursing Bharti 2025 Notification

indian army

मित्रांनो सध्या भारतीय सैन्य BSc नर्सिंग कोर्स चे पदे Indian Army BSc Nursing Bharti 2025 भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 पर्यन्त आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा फायदा घ्या.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

पुढे लेखा मध्ये तुम्हाला Indian Army BSc Nursing Bharti 2025 या भरतीची सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अगोदर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा तुम्हाला भरती संबंधी झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय सैन्य BSc नर्सिंग भरती 2025

भरती विभाग : भारतीय सैन्य ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

भरतीची श्रेणी : केंद्र श्रेणी अंतर्गत ही भरती होत आहे.

नोकरीचा प्रकार : उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे.

नोकरीचे ठिकण : उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

Army BSc Nursing Vacancy 2025

पदांची सविस्तर माहिती : पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती दिली आहे.

संस्थेचे नावउपलब्ध जागा
CON, AFMC पुणे40
CON, CH(EC) कोलकाता30
CON, INHS अश्विनी,मुंबई40
CON, AH (R&R) नवी दिल्ली30
CON, CH (CC) लखनऊ40
CON, CH (AF) बंगलोर40

एकूण पदे : 220 पदे भरण्यात येणार आहेत.

हेही वाचा :

MAHA FDA Bharti 2025: अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र 40,000 रुपये पगाराची नोकरी; येथे करा अर्ज

Agnishaman Dal Bharti 2025: अग्निशमन दल मध्ये 100 पदांची भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण

Educational Qualification for Army BSc Nursing

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवार 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology & English) (ii) NEET (UG) 2025

Salary Details of Army BSc Bharti 2025

वेतन/ पगार : उमेदवारांना पगार 56,400/- रुपये पर्यन्त मिळणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.

Age Limit

आवश्यक वयोमर्यादा : जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 30 सप्टेंबर 2008 दरम्यान असणे आवश्यक आहे.

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचे सध्याचे अचूक वय पाहू शकता.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Indian Army BSc Nursing Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धती : उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी पत्ता पुढे दिला आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्या पासून.

Indian Army BSc Nursing Bharti 2025 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC: 200/- रुपये.
  • SC/ST: फी नाही.

Indian Army BSc Nursing Bharti 2025 Notification PDF

Indian Army BSc Nursing Bharti 2025
NHM AhilyaNagar Bharti 2025
सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
आधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
Apply Onlineयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

हे लक्षात ठेवा :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या भरती एरा रोज भेट देत जा.

ही महत्वाची अपडेट पहा :

Thank You!

error: Content is protected !!
National Creator’s Award 2024 : See Full Winner List