Indian Army TGC Recruitment 2024: भारतीय सैन्यामध्ये नोकरीची संधी! येथे करा अर्ज

Indian Army TGC Recruitment 2024 Notification

Indian Army TGC Recruitment 2024

मित्रांनो भारतीय सैन्यात कायमस्वरूपी कमिशनसाठी Indian Army TGC Recruitment 2024 या नवीन भरतीद्वारे पात्र असणाऱ्या अविवाहित पुरुष अभियांत्रिकी पदवीधरांकडून 140 व्या तांत्रिक पदवी अभ्यासक्रमासाठी (जानेवारी 2025 मध्ये इंडियन मिलिटरी अकादमी (IMA), डेहराडून येथे सुरू होणारे) अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यामुळे तुम्हाला भारतीय सैन्यामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Indian Army TGC Recruitment 2024 या भरतीची जाहिरात भारतीय सैन्य दल (Indian Army) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

Indian Army TGC Bharti

भरतीचा विभाग : ही भरती भारतीय सैन्य दल (Indian Army) मध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : Indian Army TGC Recruitment 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Indian Army TGC Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स पद भरण्यात येणार आहे.

एकूण रिक्त पदे : एकूण 030 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Indian Army TGC Eligibility

शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवार संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी र्जदाराचा जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान असणे आवश्यक आहे.

Indian Army TGC 140 Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

Indian Army TGC 140 Recruitment 2024 Apply Online Last Date
Indian Army TGC Recruitment 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Indian Army TGC 140 Recruitment PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

  • मित्रांनो जर तुम्ही या भरती करिता अर्ज करणार असाल तर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पहा कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • त्यानंतर वरती दिलेल्या ऑनलाईन अर्ज च्या लिंक वरून तुम्ही अर्ज करू शकता.
  • अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरा जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे पदवीधर आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!

Indian Army TGC 140 Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

09 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Indian Army TGC 140 साठी पात्रता काय पाहिजे?

या भरतीसाठी उमेदवार संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार असणे आवश्यक आहे.

Indian Army Technical Graduate Course 140 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

एकूण 030 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

National Creator’s Award 2024 : See Full Winner List