IPPB Recruitment 2024: भारतीय पोस्ट पेमेंट बँक मध्ये नोकरीची संधी! पहा पात्रता व अर्जाची तारीख

IPPB Recruitment 2024 Notification

IPPB Recruitment 2024
IPPB Recruitment 2024

मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये IPPB Recruitment 2024 द्वारे रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरती साठी सर्वाधिक प्राधान्य हे ज्या उमेदवारांनी MBA (Sales, Marketing) चे शिक्षण घेतले असेल त्यांना मिळणार आहे. त्यामुळे जे उमेदवार पदवीधर आहेत त्यांच्यासाठी पोस्टाच्या बँकेत नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. या भरतीद्वारे पोस्ट पेमेंट बँकेमधील एक्झिक्युटिव्ह (Executive) या एकाच पदाच्या 47 जागा भरण्यात येणार आहेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही IPPB Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

India Post Payment Bank Recruitment

भरतीचा विभाग : इंडिया पोस्ट पेमेंट बँक (Indian Post Payment Bank).

भरतीचा प्रकार : IPPB Recruitment 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Indian Post Payment Bank Vacancy

पदाचे नाव : एक्झिक्युटिव्ह (Executive) हे पद भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : एकूण 47 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Agnishamak Bharti 2024: अग्निशमन विभागांमध्ये 150 पदांची भरती जाहीर! पात्रता – 10वी उत्तीर्ण

Post Office Salary Per Month

पगार/ वेतन : नियुक्त उमेदवाराला रुपये 30,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Educational Qualification for IPPB Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
एक्झिक्युटिव्ह (Executive)1) Executive पदासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.

2) पोस्ट पेमेंट बँक भरती साठी Graduation बरोबर, जर उमेदवाराने MBA (Sales, Marketing) केले असेल तर अशा उमेदवारांना पोस्ट पेमेंट बँकेत एक्झिक्युटिव्ह पद भरती साठी सर्वाधिक प्राधान्य देण्यात येणार आहे.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 21 ते 35 वर्षे आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

Post Office Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 15 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज शुल्क : 750 रुपये

  • मागासवर्गीय : 150/- रुपये.

IPPB Recruitment 2024 Apply Online Last Date

IPPB Recruitment 2024
IPPB Recruitment 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

IPPB Recruitment 2024 Notification PDF
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
How to Apply for IPPB Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • मित्रांनो तुम्हाला पोस्ट पेमेंट बँक भरती 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक वरती दिली आहे.
  • IPPB च्या अधिकृत लिंक वर क्लिक करून तुम्ही सुरुवातीला तुमची नोंदणी करून घ्या.
  • नोंदणी पूर्ण झाल्यावर पोस्ट पेमेंट बँक भरती चा फॉर्म ओपन होईल, तो तुम्हाला काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरा.
  • त्यानंतर तुमच्यासाठी जेवढे अर्ज शुल्क आहे ते भरा आणि अर्ज सबमिट करा.
  • त्यानंतर तुमचा अर्ज हा पोस्ट पेमेंट बँकेकडे सादर होईल, अशा प्रकारे तुम्ही पोस्ट पेमेंट बँक भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करू शकणार आहात.
IPPB Recruitment 2024 Selection Process

पोस्ट पेमेंट बँक भरती 2024 निवड प्रक्रिया :

  • पोस्ट पेमेंट बँक भरती 2024 या भरतीमद्धे उमेदवारांची निवड ही मेरिट द्वारे होणार आहे. म्हणजेच उमेदवाराला पदवी घेताना किती मार्क्स होते हे बघितले जाणार आहे. सोबत कोणाचे MBA असेल, तर त्याचे गुण पाहिले जाणार आहेत, नंतर सर्वांची एकत्रित मेरिट लिस्ट बनवली जाणार आहे.
  • मेरिट लिस्टमध्ये ज्या उमेदवारांचे नाव येईल, त्यांना पोस्ट पेमेंट बँकेत एक्झिक्युटिव्ह या पदासाठी रिक्त जागांसाठी निवडले जाणार आहे. मुलाखत, Group Discussion मध्ये मिळालेले मार्क देखील, मेरिट लिस्ट साठी ग्राह्य धरले जाणार आहेत.
  • अशा पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे पदवीधर आहे किंवा त्यांनी MBA (Sales, Marketing) चे शिक्षण घेतलेले आहे. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

धन्यवाद!

FAQ :

IPPB Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

05 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे?

ज्या उमेदवारांचे वय 21 ते 35 वर्षे आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

IPPB Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

पोस्ट पेमेंट बँकेमधील एक्झिक्युटिव्ह (Executive) या एकाच पदाच्या 47 जागा भरण्यात येणार आहेत.