ITBP Recruitment 2023: सीमा पोलीस दल (ITBP) मध्ये विविध पदांसाठी भरती सुरू! वेतन – 21,700 ते 69,100 | येथून करा अर्ज

ITBP Recruitment 2023 Details

ITBP Recruitment 2023
ITBP Recruitment 2023

ITBP Recruitment 2023 : इंडो तिबेट पोलिस अंतर्गत कॉंस्टेबल पदाच्या एकूण 620 रिक्त पदांसाठी भरती सुरू झाली आहे. त्यामुळे पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज माघवण्यास येत आहेत. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घ्या. भरतीची पूर्ण जाहिरात व ITBP मध्ये अर्ज कसा करावा, वयोमार्यादा, अर्ज सुरू होण्याची तारीख, अर्जाची शेवटची तारीख, अर्ज करण्याचा पत्ता तसेच इतर सर्व माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी ही सर्व माहिती व्यवस्तीत वाचावी.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्हाला या भरतीचे येणारे पुढील अपडेट वेळेवर हवे असतील तर, आमचा Whatsapp ग्रुप लगेच जॉइन करा. त्याची लिंक खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ITBP Recruitment 2023 : Recruitment has started for a total of 620 Constable posts under Indo Tibet Police. So the eligible candidates are coming to apply offline. If you are looking for a job then this is a great opportunity for you. So take advantage of this opportunity. Full recruitment advertisement and how to apply in ITBP, age limit, application start date, application last date, application address and all other information is given below. Read all this information carefully before applying. And then you can apply for this recruitment.

And if you want to get all new recruitment updates on your WhatsApp so join aur WhatsApp group. Joining link also given below.

ITBP Vacancy 2023

पदाचे नाव : या भरतीमद्धे पदाचे नाव हे कॉंस्टेबल आहे.

एकूण पदसंख्या : 620 एवढी रिक्त पदे ITBP Bharti 2023 या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणीक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. त्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

Pay Scale of ITBP Recruitment 2023

वेतन/ पगार : रुपये – 21,700/- ते 69,100 एवढे वेतन देण्यात येणार आहे. तसेच इतर भत्ते जसे की बंदर महागाई भत्ता, रेशनचे पैसे , मोफत निवास, वाहतूक भत्ता इत्यादि.

वयोमार्याद : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 23 आहे त्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

अ. क.श्रेणीउमेदवाराचा जन्म या तारखेच्या दरम्यान असावा
1सामान्य02/08/2000 ते 01/08/2005
2अनुसूचित जाती02/08/1995 ते 01/08/2005
3ओबीसी02/08/1997 ते 01/08/2005

विविध श्रेणीमधील पात्र उमेदवारांना वयात सवलत उपलब्ध आहे. ज्या श्रेणीसाठी सूट दीलेली आहे ते खाली दिले आहे.

अ. कश्रेणीसवलत
1अनुसूचीत जाती5 वर्षापर्यंत आरामदायी
2ओबीसी5 वर्षापर्यंत आरामदयी
3माजी सैनिकवास्तविक वयापासून (आणारीक्षत/ जनरल ) लष्करी सेवा वजा केल्यानंतर 3 वर्ष
4माजी सैनिक (एससी )8 वर्ष ( 5 वर्ष + 3 वर्ष ) वास्तविक वयापासून सादर केलेल्या लष्करी सेवेची वजावट
5ओबीसीमाजी सैनिक 6 वर्ष ( 3 वर्ष + 3 वर्ष ) सैन्याच्या कपातीनंतर वास्तविक वयापासून प्रदान केलेली सेवा वजावट
6नोकरशासनाच्या सूचना किंवा आदेशानुसार 5 वर्ष केंद्र सरकारने जारी केले.

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता खाली दिला आहे.

ITBP Recruitment 2023 Apply Details

ITBP Recruitment 2023
ITBP Recruitment 2023

नोंदणी : उमेदवार 05 ऑक्टोबर 2023 ते 08 ऑक्टोबर 2023 या दरम्यान कोणत्याही दिवशी अर्ज करू शकतात. त्यांनी तो रीतसर भरलेला अर्ज 0700 ते 1600 वाजेपर्यंत ITBP भरती केंद्रावर आणणे आवश्यक आहे. त्याच्यासोबतच प्रवेशपत्र आणि नोंदणी स्लिप या फॉर्म च्या प्रती ITBP भरती वेबसाइट वर देखील उपलब्ध आहेत. उमेदवारांनी योग्यरित्या भरलेला फॉर्म एकदा सबमिट केल्यावर त्यांना एक तारीख व वेळ देण्यात येईल त्या दिवशी त्यांना PET/PST आणि कागदपत्रांसाठी संबंधित ITBP भरती केंद्रावर उपस्तीत राहावे लागणार आहे.

अर्ज शुल्क : 100/- रुपये एवढे शुल्क आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 05 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज माघवण्यास सुरवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 ऑक्टोबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिक माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात व्यवस्तीत वाचावी.

pdf जाहिरातीसाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट साथी येथे क्लिक करा.

भरती संबंधी दुसरी पोस्ट बघण्यासाठी येथे क्लिक करा.

मित्रांनो आशा करतो की संबधीत भरतीबद्दलची सर्व आवश्यक माहिती तुम्हाला या लेखामधून मिळाली असेल ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे 10वी, 12वी उत्तीर्ण आहेत आणि नोकरीच्या शोधत आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

धन्यवाद !