Jilhadhikari karyalay Bharti 2023 | पात्रता – 10वी, 12वी पदवीधर | वेतन – 25,000 रुपये ! येथे पहा पूर्ण माहिती

Jilhadhikari karyalay Bharti 2023
Jilhadhikari karyalay Bharti 2023

Jilhadhikari karyalay Bharti 2023 : जर तुम्ही नोकरीच्या शोधत आहेत तर (Collector Office ) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये शिपाई, संगणक चालक, सेवानिवृत तहसीलदार किंवा नायब तहसीलदार, सेवानिवृत अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी, लिपिक- टंकलेखक ही पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी 10 वी, 12 वी व पदवीधर उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. या भरतीची जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल तर खाली दिलेली भरतीची पूर्ण जाहिरात अर्ज करण्या अघोदर व्यवस्तीत वाचून घ्या. या भरतीमधील रिक्त असणारी पदे व त्यांची पूर्ण जाहिरात खाली दिली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

या भरती संबंधी पुढील येणारे सर्व अपडेट हव्या असतील तर आमचा व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. ग्रुप ची जॉयनिंग लिंक खाली दिली आहे.

Jilhadhikari karyalay Bharti 2023: If you are looking for a job then (Collector Office) has announced new recruitment to fill the vacancies. Constable, Computer Operator, Retired Tehsildar or Naib Tehsildar, Retired Top Clerk or Mandal Officer, Clerk-Typist will be filled in this recruitment. Candidates who have passed 10th, 12th and graduation are eligible to apply for this recruitment. The advertisement for this recruitment has been published by the collector office.

If you are interested in this recruitment then read the below complete recruitment advertisement carefully before applying. Vacancies in this recruitment and their complete advertisement are given below.

And if you want to get all new recruitment updates on your WhatsApp so don’t forgot to join aur WhatsApp group. Joining link also given below.

Table of Contents

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jilhadhikari karyalay Bharti 2023

एकूण पोस्ट : Jilhadhikari karyalay Bharti 2023 अंतर्गत एकूण 63 पदे भरण्यात येणार आहेत.

पदाचे नाव : शिपाई, संगणक चालक, सेवानिवृत तहसीलदार किंवा नायब तहसीलदार, सेवानिवृत अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी, लिपिक- टंकलेखक इत्यादि पदे भरण्यात येणार आहेत.

Noपदाचे नावरिक्त पदे
1सेवानिवृत तहसीलदार किंवा नायब तहसीलदार08
2सेवानिवृत अव्वल कारकून किंवा सेवामंडळ अधिकारी
किंवा लिपिक-टंकलेखक
15
3संगणक चालक30
4शिपाई10

पात्रता : पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. ( तुम्ही मूळ जाहिरात वाचावी )

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : 10 वी, 12 वी व पदवीधर उत्तीर्ण ( मूळ जाहिरात वाचावी )

Age Criteria

भरतीसाठी वयोमार्यादा : Jilhadhikari karyalay Bharti 2023 साठी ज्या उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्ष असेल ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

वेतन/ पगार : नियुक्त झालेल्या उमेडवरला मासिक वेतन हे 25,000/- रुपये ते 40,000/- रुपये दिले जाणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत : Jilhadhikari karyalay Bharti 2023 साठी उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे जळगाव ( Jobs in Jalgaon ) आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 29 सप्टेंबर 2023 पासून अर्ज स्वीकारण्यास चालू झाले आहेत.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : Jilhadhikari karyalay Bharti 2023 या भरतीसाठी तुम्हाला अर्ज हा मा. लवाद ( भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ) तथा जिल्हाधिकारी जळगाव, अल्पबचत इमारत, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव 425001 या पत्त्यावर पाठवावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑक्टोबर 2023 ही अर्ज सदर करण्याची शेवटची तारीख आहे.

पीडीएफ जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

शिपाई व संगणक चालक च्या अर्जा साठी येथे क्लिक करा.

इतर पदे व अर्जासाठी येथे क्लिक करा.

अधिक महितीसाठी वरती दिलेली पीडीएफ काळजीपूरवक वाचा.

Jilhadhikari karyalay Bharti 2023
Jilhadhikari karyalay Bharti 2023

महत्वाचे : सदर नियुक्ती ही कायमस्वरूपी नसून निव्वळ तात्पुरत्या मानधन तत्वावर असणार आहे. नियुक्ती ही आदेशाच्या दिनांकापासून प्रथम 3 महीने व त्यानंतर कामकाजाचे स्वरूप व नियुक्त केलेल्या उमेदवाराचे काम पाहूंन निम्नस्वाक्षरीत ठरतील आशा त्यापुढील 3 महिन्याच्या कालावधीसाठीच राहील.

विहित नमुन्यामद्धे नसलेले अर्ज, अपूर्ण असणारे अर्ज , स्वाक्षरी व फोटो नसणारे सर्व अर्ज अपात्र करण्यात येतील व त्याबाबत कोणताही पत्र व्यवहार करण्यात येणार नाही. हे लक्षात ठेवावे.

भरती संबंधी दुसरी पोस्ट बघण्यासाठी येथे क्लिक करा.

मित्रांनो आशा करतो की संबधीत भरतीबद्दलची सर्व आवश्यक माहिती तुम्हाला या लेखामधून मिळाली असेल ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे 10वी, 12वी उत्तीर्ण आहेत आणि नोकरीच्या शोधत आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

तुम्हाला नोकरीच्या सर्व अपडेट रोज हव्या असतील तर आमचा Whatsapp ग्रुप लगेच जॉइन करा.

धन्यवाद!