kalyan Dombivli Mahanagarpalika Bharati 2023 | कल्याण डोंबिवली महानगरपलिकेत नवीन भरती सुरू! येथे पहा पूर्ण माहिती

kalyan Dombivli Mahanagarpalika Bharati 2023

मित्रांनो जर तुम्ही नोकरी शोधत आहेत तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. कारण kalyan Dombivli Mahanagarpalika Bharati 2023 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स(पुरुष) इत्यादी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे या पदाकरिता पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या भरतीची जाहिराती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने प्रकाशित केली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

त्यामुळे तुम्ही जर या भरती करिता उत्सुक असाल तर तुम्ही मुलाखतीकरिता नक्की उपस्थित रहा. या भरतीच्या मुलाखतीची तारीख तसेच एकूण रिक्त पदे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा ही सर्व महत्त्वाची माहिती पुढे दिली आहे. तर तुम्ही ती काळजीपूर्वक वाचा. व त्यानंतरच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला अशाच प्रकारच्या सरकारी व खाजगी भरतीचे येणारे नवीन अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून नवीन येणारे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Friends if you are looking for a job then there is a great opportunity for you. Because kalyan Dombivli Mahanagarpalika Bharati 2023 new recruitment has started. Vacancies of Medical Officer, Staff Nurse (Female), Staff Nurse (Male) etc. will be filled through this recruitment. Therefore, interviews have been organized for the eligible candidates for this post. This recruitment advertisement has been published by Kalyan Dombivli Municipal Corporation.

So if you are interested in this recruitment then you must attend the interview. This recruitment interview date as well as total vacancies, application date, educational qualification, age limit all the important information is given further. So read it carefully. And only then apply for this recruitment. and don’t forgot to join aur social media groups for latest updates on your phone.

kalyan Dombivli Mahanagarpalika Bharati 2023 Details

भरतीचा प्रकार : उमेदवारांना या भरतीद्वारे सरकारी विभागामध्ये नोकरी मिळवण्याची संधी आहे.

भरतीचा विभाग : ही भरती कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नोकरी ही कल्याण मध्ये मिळणार आहे.

Mahanagarpalika bharti 2023

पदाचे नाव : या भरतीद्वारे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष) इत्यादी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : 134 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पदाचे नावएकूण पदसंख्या
वैद्यकीय अधिकारी69 पदे
स्टाफ नर्स (महिला)58 पदे
स्टाफ नर्स (पुरुष)08 पदे

Educational Qualification for Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता : kalyan Dombivli Mahanagarpalika Bharati 2023 या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS
स्टाफ नर्स (महिला)12th GNM Course
स्टाफ नर्स ( पुरुष)12th GNM Course

वेतन : kalyan Dombivli Mahanagarpalika Bharati 2023 या भरतीमध्ये नियुक्त होणाऱ्या उमेदवारास वेतन हे पुढील प्रमाणे दिले जाणार आहे.

पदाचे नाववेतन
वैद्यकीय अधिकारी60,000/-
स्टाफ नर्स (महिला)20,000/-
स्टाफ नर्स (पुरुष)20,000/-

मुलाखतीचा पत्ता : आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंजारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), तालुका कल्याण, जिल्हा ठाणे

मुलाखतीसाठी ची तारीख : 3 नोव्हेंबर 2023 ही मुलाखतीची तारीख आहे.

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती मधील उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर अर्ज व आवश्यक कागदपत्रे घेऊन मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखती 3 नोव्हेंबर 2023 या रोजी घेण्यात येणार आहे हे लक्षात ठेवावे.

kalyan Dombivli Mahanagarpalika Bharati 2023
kalyan Dombivli Mahanagarpalika Bharati 2023

हेही वाचा :

Bank of Maharashtra Recruitment 2023 | आता बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची संधी! येथून लगेच अर्ज करा

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत लगेच शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. तसेच इतर सरकारी व खाजगी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

धन्यवाद!

National Creator’s Award 2024 : See Full Winner List