Karagruh Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र राज्य कारागृह विभागामध्ये 0255 पदांची भरती सुरू! पहा पात्रता आणि पूर्ण माहिती

Karagruh Vibhag Bharti 2024

Karagruh Vibhag Bharti
Karagruh Vibhag Bharti

मित्रांनो Karagruh Vibhag Bharti 2024 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण या भरतीमध्ये 0255 पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि लवकरात लवकर अर्ज करा.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Karagruh Vibhag Bharti 2024 या भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Don’t forget to join aur WhatsApp group for latest updates.

Maharashtra Karagruh Vibhag

भरतीचा विभाग : ही भरती महाराष्ट्र राज्य कारागृह विभाग या विभागांमध्ये होणार आहे.

भरतीचे प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : Karagruh Vibhag Bharti 2024 ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Karagruh Vibhag Bharti 2024 Vacancy

Karagruh Vibhag Bharti 2024
Karagruh Vibhag Bharti 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी, मिश्रक, शिक्षक, शिवणकाम निदेशक, सुतार काम निदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, तानाकार, बेकरी निदेशक, चर्मकला निदेशक, विणकाम निदेशक, यंत्रनिदेशक, करवत्या, नीटिंग आणि विविंग निदेशक, लोहारकाम निदेशक, गृह पर्यवेक्षक, कातारी, पंजा व गालिचा निदेशक, जोडारी, प्रिपेटरी, ब्रेललिपी निदेशक, मिलिंद पर्यवेक्षक, शारीरिक कवायत निदेशक, शारीरिक शिक्षण निदेशक इत्यादी रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : एकूण 0255 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1लिपिक125
2वरिष्ठ लिपिक31
3लघुलेख निम्न श्रेणी4
4मिश्रक27
5शिक्षक12
6शिवणकाम निदेशक10
7सुतार काम निदेशक10
8प्रयोगशाळा तंत्रज्ञ8
9बेकरी निदेशक4
10ताना कार6
11विणकाम निदेशक2
12चर्मकला निदेशक2
13यंत्रनिदेशक2
14निटिंग आणि विव्हिंग निदेशक1
15करवत्या1
16लोहार काम निदेशक1
17कातारी1
18गृह पर्यवेक्षक1
19पंजाब गालीचा निदेशक1
20ब्रेल लिपी निदेशक1
21जोडारी1
22प्रिपेटरी1
23मिलिंग पर्यवेक्षक1
24शारीरिक कवायत निदेशक1
25शारीरिक शिक्षण निदेशक1
 एकूण0255

Educational Qualification for Karagruh Vibhag Bharti 2024

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती पुढे दिली आहे :

    • पद क्र.1 : कोणत्याही शाखेतील पदवीधर

    • पद क्र.2 : कोणत्याही शाखेतील पदवीधर

    • पद क्र.3 :  (1) 10वी पास (2) शॉटहँड 100 श.प्र.मि. व मराठी/इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.

    • पद क्र.4 : (1) 10वी/12वी पास (2) B.Pharm/D.Pharm

    • पद क्र.5 : (1) 10वी/12वी पास (2) D.Ed

    • पद क्र.6 : (1) 10वी पास (2) ITI (मास्टर टेलर) (3) 02 वर्षे अनुभव

    • पद क्र.7 : (1) 10वी पास (2) ITI (सुतारकाम) (3) 02 वर्षे अनुभव

    • पद क्र.8 : (1) 12वी (भौतिक व रसायनशास्त्र) पास (2) 01 वर्ष प्रशिक्षण प्रमाणपत्र

    • पद क्र.9 : (1) 10वी पास (2) ITI (बेकरी कन्फेक्शनरी क्राफ्ट मॅनशिप) (3) 02 वर्षे अनुभव

    • पद क्र.10 : (1) 10वी पास (2) ITI (ताणाकार) (3) 02 वर्षे अनुभव

    • पद क्र.11 : (1) 10वी पास (2) ITI (विणकाम टेक्नोलॉजी) (3) 02 वर्षे अनुभव

    • पद क्र.12 : (1) 10वी पास (2) ITI (चर्मकला) (3) 02 वर्षे अनुभव

    • पद क्र.13 : (1) 10वी पास (2) ITI (मशीनिस्ट) (3) 03 वर्षे अनुभव

    • पद क्र.14 : (1) 10/12 वी पास (2) ITI (विव्हिंग टेक्नोलॉजी) (3) 02 वर्षे अनुभव

    • पद क्र.15 : (1) 04थी पास (2) सॉ मिलमध्ये स्वॉयर कामाचा 01 वर्ष अनुभव

    • पद क्र.16 : (1) 10/12 वी पास (2) ITI (शीट मेटल/टिन स्मिथ) (3) 03 वर्षे अनुभव

    • पद क्र.17 : (1) 10वी पास (2) ITI (टर्नर) (3) 03 वर्षे अनुभव

    • पद क्र.18 : 10वी उत्तीर्ण/कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र किंवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र

    • पद क्र.19 : (1) 10वी पास (2) ITI (विणकाम) (3) 02 वर्षे अनुभव

    • पद क्र.20 : (1) 10वी पास (2) अंध शिक्षण प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव

    • पद क्र.21 : (1) 10वी पास (2) ITI (फिटर) (3) 02 वर्षे अनुभव

    • पद क्र.22 : (1) 10वी पास (2) ITI (वार्पिंग/ सायजिंग/वायडिंग) (3) 02 वर्षे अनुभव

    • पद क्र.23 : (1) 10वी पास (2) ITI (वुलन टेक्निशियन) (3) 02 वर्षे अनुभव

    • पद क्र.24 : (1) 10वी उत्तीर्ण (2) शारीरिक कवायत डिप्लोमा किंवा समतुल्य

    • पद क्र.25 : (1) 10वी पास (2) शारीरिक शिक्षण प्रमाणपत्र/ BT पदवी

व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता देखील पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

वयोमर्यादा :  01 जानेवारी 2024 रोजी अर्जदाराचे वय, 18 ते 38 वर्षे पूर्ण असावे [ मागासवर्गीय – 05 वर्षे सूट मिळणार ].

Karagruh Vibhag Bharti 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : Karagruh Vibhag Bharti 2024 या भरतीची जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

Karagruh Vibhag Bharti Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज शुल्क :

    • खुला प्रवर्ग : रुपये – 1000/

    • मागासवर्गीय : रुपये – 900/

    • माजी सैनिक : फी नाही

अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

pdf source : https://todaybharti.com/

अर्जासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Karagruh Vibhag Bharti

Karagruh Vibhag Bharti

Karagruh Vibhag Bharti 2024 या भरतीची माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांचा आयटीआय झालेला आहे तसेच दहावी किंवा बारावी उत्तीर्ण आहेत आणि ते महाराष्ट्र राज्य कारागृह विभागामध्ये नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

RPF Recruitment 2024: रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मध्ये 02000 पदांची नवीन जाहिरात प्रसिद्ध! पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण | पहा पूर्ण माहिती

Air India Recruitment 2023: एयर इंडिया इंजीनियरिंग सर्विसेज मुंबई मध्ये 2024 करिता 0209 जागांसाठी भरती जाहीर! येथे पहा पूर्ण माहिती

धन्यवाद!