Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024: कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी! येथे करा अर्ज

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024
Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024

मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 ही भरती सुरू झाली आहे. जे उमेदवार सतत नोकरीच्या शोधात असतात त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या भरतीद्वारे वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक पदाच्या जागा भरण्यात येणार आहेत. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 फेब्रुवारी 2024 आहे. त्यामुळे जर तुम्ही या भरती करिता अर्ज करणार असाल तर दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक पहा आणि लवकरात लवकर अर्ज करा.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 या भरतीची जाहिरात कोल्हापूर महानगरपालिकेद्वारे प्रकाशित करण्यात आलेले आहे. या भरती मधील पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची पीडीएफ व अधिकृत वेबसाइट खाली दिली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट वेळेवर हवे असतील तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा. त्याची लिंक खाली दिली आहे.

Kolhapur Mahanagarpalika

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना महानगरपालिकेमध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला कोल्हापूर येथे नोकरी मिळणार आहे.

Kolhapur Mahanagarpalika Vacancy

पदाचे नाव : वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक

एकूण रिक्त पदे : 01 पद.

पगार/ वेतन : उमेदवाराला रुपये – 20,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने सरकारी मान्यताप्राप्त संस्थेतून वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानातील पदवीधर किंवा डिप्लोमा किंवा समकक्ष शिक्षण घेतले असावे.

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.kolhapurcorporation.gov.in/

ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा – Join

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024
Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024

अर्ज पाठवण्याचा पत्ता : कोल्हापूर महानगरपालिका, छ. शिवाजी महाराज चौक, मुख्य इमारत भाऊसिंगजी रोड, ‘सी’ वॉर्ड कोल्हापूर.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे महानगरपालिकेमध्ये नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

SSC Recruitment 2024: कर्मचारी निवड आयोग मध्ये नवीन भरती सुरू! येथे पहा पूर्ण माहीती

धन्यवाद!