Ladka Bhau Yojana 2024: सरकारची मोठी घोषणा! आता मिळणार 10 हजार महिना

Mukhyamantri Ladka Bhau Yojana 2024

maharashtra government

मित्रांनो आजची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपूर मध्ये Ladka Bhau Yojana 2024 जाहीर केली आहे. आत्ताच काही दिवसपूर्वी सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्यामुळे लोकांमध्ये आनंदाची लहर आली आहे. Ladka Bhau Yojana 2024 या योजनेचा लाभ 12वी पास झालेले जे विद्यार्थी असणार आहेत व जे पदवीधर असणार आहेत त्यांना होणार आहे. अशा विद्यार्थ्यांना 6000/- ते 10000/- रुपये प्रति महिन्याला भेटणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे ही खूप आनंदाची बातमी आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्हालाLadka Bhau Yojana 2024 या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यासाठी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. कारण यासाठी लागणारी आवश्यक पात्रता, या योजनेचे फायदे, अर्ज करण्याची पद्धती, अर्जाची तारीख अशी सर्व महत्वाची पुढे दिली आहे. त्यामुळे शेवटपर्यंत पहा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Maharashtra job whatsapp group

तुम्हाला जर सरकारी भरती व सरकारी योजनांचे अपडेट हवे असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

Ladka Bhau Yojana 2024 Maharashtra

योजनेचा तपशील :

योजनेचे नावLadka Bhau Yojana 2024 (लाडका भाऊ योजना)
कोणी सुरू केली?महाराष्ट्र सरकारने
मिळणारा लाभ6 ते 10 हजार दर महिना.
लाभार्थी12 वी व पदवीधर उमेदवारांना लाभ मिळणार आहे.
अर्ज पद्धतीऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Ladka Bhau Yojana 2024 Maharashtra

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पावसाळी अधिवेशाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांवर निशाणा साधला. “आपण महायुतीचं गणित नीट केलं. आपण ठरवलं की आपले तिघांचेही उमेदवार जिंकून आले पाहिजेत. पण यात कोणी किती मते घ्यायची, कोणी कोणाला पाडायचं हे महाविकास आघाडीत सुरू झालं. तिथंच बिघाडी झाली. आता काय आहे लाडकी बहीण योजना आहे. त्यावरून लाडका भाऊ योजना काढा म्हणालं कोणीतरी. सख्ख्या भावाला कधी जवळ त्यांनी केलं नाही, आणि म्हणतात की लाडका भाऊ योजना (Ladka Bhau Yojana) काढा.”

त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की “आम्ही लाडका भाऊ योजनाही काढली. दहा हजारांपर्यंत सुशिक्षित बेरोजगारांना अप्रेंटनशिप महिन्याला देणार, डिप्लोमा होल्डरला ८ हजार आणि बेरोजरांगाना स्टायपेंड देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या विकेट तुमच्या अशा जाणारच आहेत. तुम्ही म्हणालात की आम्ही सुडाचं राजकारण केलं. पण अडीच वर्षात तुम्ही किती सुडाचं राजकारण केलं?”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

आणि आज पंढरपूर येथे बोलताना त्यांनी योजना जाहीर केली आहे. या योजनेची सविस्तर माहिती पुढे पहा.

हेही वाचा : Maharashtra Home Guard Bharti 2024: महाराष्ट्रात 9700 पदांची भरती! पात्रता – 10वी उत्तीर्ण

Mukhyamantri Ladka Bhau Yojana Eligibility

आवश्यक पात्रता : मित्रांनो जर तुम्हाला Ladka Bhau Yojana 2024 या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पुढील पात्रता तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.

  1. उमेदवाराकडे आधार कार्ड असले पाहिजे.
  2. बँक खाते आधार कार्ड ला लिंक असले पाहिजे.
  3. जे उमेदवार 12वी उत्तीर्ण किंवा पदवीधर असून बेरोजगार आहेत ते या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.
  4. त्यासोबतच त्यांना नोकरी मिळवण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी सरकारने ही योजना काढलेली आहे.
  5. त्याच्यामध्ये पंधराशे रुपये तुम्हाला लाडकी बहीण आहेत त्यांना भेटतातच पण जो आता लाडकावचा भाव असणार आहे.
  6. त्याला सुद्धा या योजनेच्या माध्यमातून चांगल्या अनुदान दिले जाणार आह.
  7. त्यासोबतच योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज पद्धती करू शकणार आहात.
  8. उमेदवार हा राज्याचा रहिवासी असला पाहिजे.

Mukhyamantri Ladka Bhau Yojana 2024 Document

आवश्यक कागदपत्रे : तुमच्याकडे पुढील आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
  • वय प्रमाणपत्र
  • चालक परवाना
  • बँक खाते क्रमांक
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

CM Ladka Bhau Yojana 2024 Maharashtra

महाराष्ट्रात लाडका भाऊ ही राज्यातील 12वी पास तरुणांसाठी सरकारने आणली आहे. राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण, त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ महाराष्ट्र शासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. प्रशिक्षणार्थींना १२ वी पास ६ हजार, आयटीआय/पदविका ८ हजार आणि पदवीधर, पदव्युत्तर यांना १० हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे. परंतु, ही योजना फक्त राज्यातील केवळ तरुणांपुरतीच मर्यादित नसून तरुणीही या योजनेस पात्र आहेत.

How to Apply for Ladka Bhau Yojana

अशा पद्धतीने अर्ज करा : इच्छुक तरुण अधिकृत वेबसाइटवर माझा लाडका भाऊ योजना नोंदणी 2024 प्रक्रिया पूर्ण करू शकतात. संपूर्ण तपशील मिळविण्यासाठी खालील चरणांचे अनुसरण करा.

  • Mazaladkabhauyojana.gov.in वर प्रवेश केलेल्या माझा लाडका भाऊ योजनेच्या अधिकृत वेबपेजवर नेव्हिगेट करा.
  • स्क्रीनवर होमपेज उघडेल जिथे तुम्हाला नवीन वापरकर्ता नोंदणी पर्याय निवडावा लागेल.
  • त्यानंतर, नोंदणी फॉर्म होम स्क्रीनवर उघडेल.
  • फॉर्ममध्ये नाव, पत्ता, वयोगट आणि इतर सर्व अनिवार्य तपशील भरा.
  • शेवटी, निवास प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • आता खाली दिलेल्या Submit बटणावर क्लिक करा.
  • शेवटी, तुमची नोंदणी अर्ज ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

या योजनेची पीडीएफ जाहिरात पुढे दिली आहे. त्यामध्ये तुम्ही इतर सर्व माहिती सविस्तर पणे पाहू शकता.

Mukhyamantri Ladka Bhau Yojana Apply Online

योजनेची पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज (लवकरच सुरू)येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्त्वाचे :

मित्रांनो Ladka Bhau Yojana Apply Online ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा जे बारावी किंवा पदवीधर असून अजून बेरोजगार आहेत. जेणेकरून त्यांनाही लाभ घेता येईल. आणि अशाच महत्वाच्या अपडेट रोज पाहण्यासाठी Bhartiera.com या आमच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या. 
हेही वाचा : HLL Lifecare Recruitment 2024: HLL लाईफ केअर लि. 1217 पदांची मोठी भरती!

धन्यवाद!

Ladka Bhau Yojana बद्दल विचारली जाणारी काही महत्वाचे प्रश्न:

Mukhyamantri Ladka Bhau Yojana द्वारे किती रुपये मिळणार आहेत?

या योजनेद्वारे जे उमेदवार बारावी उत्तीर्ण किंवा पदवीधर असून बेरोजगार आहेत त्यांना दर महिन्याला सहा हजार ते दहा हजार मिळणार आहेत.