LIC HFL Apprentice Recruitment 2025 Notification

मित्रांनो LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड येथे विविध पदांसाठी LIC HFL Apprentice Bharti 2025 ही भरती निघाली आहे. आणि यामध्ये 250 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जून 2025 आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!जर तुम्हाला LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड साठी अर्ज करायचा असेल तर पुढे सविस्तर माहिती दिली आहे. ती सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
LIC HFL Vacancy
रिक्त पदाचे नाव :
पदाचे नाव | पदांची संख्या |
पदवीधर अप्रेंटिस | 250 पदे. |
एकूण पदे : एकूण 250 पदे भरण्यात येणार आहेत.
ही माहिती वाचा : IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 1770 जागांसाठी भरती सुरू! असा करा अर्ज
Educational Qualification
शैक्षणिक पात्रता : पुढे माहिती दिली आहे.
- उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
LIC HFL Apprentice Bharti 2025 Salary
पगार : 12,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
नोकरी ठिकाण : संपूर भारत मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
LIC HFL Apprentice Bharti 2025 Apply
अर्ज पद्धती : भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज शुल्क :
- General/ OBC: 944/- रुपये.
- SC/ ST/ महिला: 708/-, PWD: 472/- रुपये.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जून 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
परीक्षा : 03 जुलै 2025 रोजी परीक्षा होणार आहे.
LIC HFL Apprentice Bharti 2025 Apply Online

महत्वाच्या लिंक :
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | Apply Online |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
LIC HFL Apprentice Bharti 2025 ही माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या भरतीबद्दल माहिती होईल. आणि ते ही अर्ज सादर करू शकतील. आणि तुम्हाला रोज अशाच अपडेट पहायच्या असतील तर Bhartiera.com या आमच्या वेबसाइट ला भेट देत जा.
ही माहिती वाचा :
धन्यवाद!
FAQ:
LIC HFL Apprentice Recruitment 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 28 जून 2025 आहे.