MAHA FDA Bharti 2025: अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र 40,000 रुपये पगाराची नोकरी; येथे करा अर्ज

Last Date: 27 June 2025

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

MAHA FDA Bharti 2025 Notification

maharashtra government

तुम्हीही आकर्षक पगाराची नोकरी शोधत आहेत का, तर सध्या अन्न व औषध प्रशासन मुंबई महाराष्ट्र मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी MAHA FDA Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी उमेदवार 27 जून 2025 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Department of Food and Drug Administration Mumbai Bharti 2025 या भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

FDA Mumbai Bharti 2025

भरतीचे नाव : अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र भरती 2025.

विभाग : ही भरती अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र अंतर्गत होत आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी आजीबत सोडू नका.

MAHA FDA Vacancy 2025

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : रिक्त पदांची नावे व माहिती पुढे दिली आहे.

  • वरिष्ठ विधी अधिकारी, विधी अधिकारी.

एकूण पदे : 10 पद भरण्यात येणार आहेत.

हेही वाचा :

Agnishaman Dal Bharti 2025: अग्निशमन दल मध्ये 100 पदांची भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण

LIC HFL Apprentice Bharti 2025: LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 250 जागांसाठी भरती; येथे करा अर्ज

MAHA FDA Bharti 2025 Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती तुम्ही पुढे पाहू शकता.

  • Senior Legal Officers: The candidate shall be a holder of a Law Master’s degree (LL.M.) and a charter holder from a recognized university.
  • Legal Officers: The candidate shall be a holder of a Law degree (LL.B.) and a charter holder from a recognized university.

वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 65 वर्षापर्यंत आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही तुमचे वय पुढे पाहू शकता.

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

MAHA FDA Bharti 2025 Salary Per Month

मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला 30,000/- ते 40,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे या आकर्षक पगाराच्या

MAHA FDA Bharti 2025 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

MAHA FDA Bharti 2025 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज करण्याचा पत्ता : अन्न व औषध प्रशासन, सर्वे क्र- ३४१, वांद्रे कुर्ला संकुल, रिझर्व्ह बँके समोर, वांद्रे (पूर्व) मुंबई-५१. येथे अर्ज करायचा आहे.

अर्ज कसा करावा?

maharashtra government

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढील पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतो.

  1. मित्रांनो जर तुम्ही MAHA FDA Mumbai Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सदरील भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज करायचा आहे.
  3. वरती दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज सादर करावा लागणार आहे.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.

MAHA FDA Bharti 2025 Notification PDF

MAHA FDA Bharti 2025
MAHA FDA Bharti 2025
💻 सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

Maharashtra FDA Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी भरती एरा या आपल्या वेबसाइट ला रोज भेट देत जा.

Thank You!

ही अपडेट पहा :

काही महत्वाचे प्रश्न :

Maharashtra FDA Bharti 2025 भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

27 जून ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अन्न व औषध प्रशासन मुंबई भरती साठी अर्ज पद्धती काय आहे?

या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी पत्ता वरती दिला आहे.

National Creator’s Award 2024 : See Full Winner List