Mahanagarpalika Bharti 2023 – महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती सुरू | वेतन – 22,000 | येथे पहा पूर्ण माहिती

Mahanagarpalika Bharti 2023

Mahanagarpalika Bharti 2023
Mahanagarpalika Bharti 2023

Mahanagarpalika Bharti 2023 मध्ये विविध पदांची भारती सुरू झाली आहे. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. 10 वी, 12 वी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीमध्ये विविध संवर्गामधील पदे भरण्यात येणार आहेत. भरतीची संपूर्ण जाहिरात, अर्ज कसा करावा, अर्जाचा प्रकार, एकूण पदे, अर्ज करण्याची तारीख, पात्रता इत्यादि बाबत सर्व माहिती खाली दिलेली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही या भरतीकरीतया उत्सुक असाल तर करण्याआघोदर सर्व माहिती व जाहिरात कळजीपूर्वक वाचावी व त्यानंतर अर्ज करावा. भरतीची जाहिरात ही महानगरपालिकेने प्रकाशित केली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या भरतीचे येणारे सर्व अपडेट व इतर भरतीचे देखील अपडेट तुम्हाला सगळ्यात अघोदर पाहिजे असतील तर आमचा व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा त्याची लिंक तुम्हाला खाली मिळेल.

Mahanagarpalika Recruitment 2023 has started for various posts. So if you are looking for a job then a great opportunity has arisen for you. Candidates who have passed 10th, 12th can apply for this recruitment. In this recruitment, the posts in various cadres will be filled. All the information regarding the complete recruitment advertisement, how to apply, application type, total posts, application date, eligibility etc. is given below.

If you are interested in this recruitment then read all information and advertisement carefully before applying and then apply. The recruitment advertisement has been published by the Municipal Corporation.

And if you want to get all new recruitment updates on your WhatsApp so join aur WhatsApp group. Joining link also given below.

Mahanagarpalika Bharti 2023 Total Vacancies

सदर भरती ही महानगर पालिकेद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

पदांची नावे : वायरमन, विजतंत्री, अग्निशमन फायरमन, आरोग्य निरीक्षक, टायपिस्ट/संगणक चालक, कनिष्ठ अभियंता (बांधकाम ), कनिष्ठ अभियंता ( पानी पुरवठा ), कनिष्ठ अभियंता ( विद्युत, रचना सहाय्यक, आरेखक इत्यादि पदे या भरतीअंतर्गत भरण्यात येणार आहेत.

एकूण पदे : या भरतीमध्ये एकूण 86 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

नोकरीचे ठिकाण : जळगाव ( Jalgaon ) हे नोकरीचे ठिकाण आहे.

Educational Qualification for Mahanagarpalika Bharti 2023

Mahanagarpalika Bharti 2023
Mahanagarpalika Bharti 2023

पात्रता : पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. 10 वी, 12 वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यासाठी तुम्ही पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी त्यामध्ये पात्रतेची पूर्ण माहिती दिली आहे.

  1. अग्निशमन फायरमन : एकूण पदे 15. या पदासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा ( S. S.C ) उत्तीर्ण असायला पाहिजे. तसेच राज्य अग्निशमन प्रशिक्षण पाठयक्रम करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  2. विजतंत्री : एकूण पदे 06. यासाठी शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था विजतंत्री कोर्स उत्तीर्ण पाहिजे. किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे NCVT कोर्स उत्तीर्ण आवश्यक. MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  3. वायरमन : एकूण पदे 12. शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था तारतंत्री कोर्स उत्तीर्ण पाहिजे. किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे NCVT कोर्स उत्तीर्ण आवश्यक. MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  4. आरोग्य निरीक्षक : एकूण पदे 10. यासाठी महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त स्वच्छता निरीक्षक कोर्स उत्तीर्ण पाहिजे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा ( H. S.C ) उत्तीर्ण असायला पाहिजे. MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  5. टायपिस्ट / संगणक चालक : एकूण पदे 20. या पदासाठी मराठी टंकलेखणाचे किमान 30 शब्द प्रती मिनिट व इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखणाचे प्रमाणपत्र असायला हवे. MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Mahanagarpalika Bharti 2023 Pay Scale

पगार/ वेतन : या भरतीमध्ये नियुक्त होणाऱ्या उमेडवरला 22,000 रुपये मासिक वेतन देण्यात येणार आहे.

महत्वाचे : संबधित कोणत्याही पदासाठी उमेदवार मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम असायला पाहिजे हे लक्षात ठेवावे. जर तुम्हाला एकापेक्षा अधिक पदासाठी जर अर्ज करायचा असेल तर प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज सदर करावा. ही पदे तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीने भरण्यात येणार आहेत. आणि ही पदे 6 महिन्यासाठी हंगामी कळवधिकरीत असून करार पद्धतीनुसारच अस्तित्वात राहतील.

वयोमर्याद : खुल्या प्रवर्गासाठी वय वर्ष 18 ते 38 पर्यन्त व इतर सर्व राखीव प्रवर्ग वय वर्ष 18 ते 43 पर्यन्त वयोमर्यादा आहे.

अर्ज करण्याची पद्धती : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन (Offline) पद्धतीने करावा लागणार आहे.

Mahanagarpalika Bharti 2023 Application Start Date

अर्ज सुरू होण्याची तारीख : 03 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज माघावण्यास सुरवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Mahanagarpalika Bharti 2023 या भरतीमधील पात्र व अपात्र उमेदवारांची यादी ही जळगाव महानगरपलिकेच्या वेबसाइट वर प्रसिद्ध करण्यात येईल.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : सरदार वल्लभभाई टॉवर, प्रशासकीय इमारत, महात्मा गांधी रोड, नेहरू चौक, जळगाव 425001

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

दुसरी पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

भरतिसंबंधी आजून पोस्ट बघायच्या असतील तर https://maharashtranewslive.org/ ही वेबसाइट नक्की विजिट करा.

मित्रांनो आशा करतो की संबधीत भरतीबद्दलची सर्व आवश्यक माहिती तुम्हाला या लेखामधून मिळाली असेल ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे 10वी, 12वी उत्तीर्ण आहेत आणि नोकरीच्या शोधत आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

धन्यवाद !