आपल्याला तर माहितीच आहे की जे कामगार लोग असतात ते गावोगावी कॅम्प लावून राहत असतात. आणि त्यांच्यासाठीच Bandhkam Kamgar Yojana ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी अघोदर नोंदणी केली जाते. आणि त्यांना सेफ्टी किट वाटप सुद्धा केले जाते. आणि त्या किट मध्ये बांधकाम कामगारांना सुरक्षेसाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तु वाटप केल्या जातात.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!जर तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि अजून जर तुम्ही Bandhkam Kamgar Yojana अंतर्गत नोंदणी केली नसेल तर आजच नोंदणी करा जेणेकरूं तुम्हाला पण घरामध्ये उपयोगी पडणाऱ्या सर्व वस्तु या योजनेद्वारे मिळातील. जर तुम्हाला माहीत नसेल की या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, त्यासाठी पात्रता के पाहिजे अशी सर्व माहिती पुढे दिली आहे. त्यामुळे नोंदणी करण्याअघोदर सर्व माहिती वाचा.
मित्रांनो सरकार सतत नवनवीन योजना राबवत असते अशा नवीन योजनांच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा.
Bandhkam Kamgar Yojana 2024

Bandhkam Kamgar Yojana 2024 या योजनेमद्धे मिळणाऱ्या वस्तूंची यादी :
मिळणाऱ्या वस्तूंचे नाव | वस्तूची संख्या |
ताट | 04 |
वाट्या | 08 |
पाण्याचे ग्लास | 04 |
पातेले झाकणासह | 01 |
पातेले झाकणासह | 01 |
पातेले झाकणासह | 01 |
मोठा चमचा (भात वाटपाकरीता) | 01 |
मोठा चमचा (वरण वाटपाकरीता) | 01 |
पाण्याचा जग (02 लीटर) | 01 |
मसाला डब्बा (07भाग) | 01 |
डब्बा झाकणासह (14 इंच) | 01 |
डब्बा झाकणासह (16 इंच) | 01 |
डब्बा झाकणासह (18 इंच) | 01 |
परात | 01 |
प्रेशर कुकर – 05 लिटर (स्टेनलेस स्टील) | 01 |
कढई (स्टील) | 01 |
स्टीलची टाकी (मोठी) झाकणासह व वगराळासह | 01 |
एकूण | 30 |
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार ज्यांची नोंदणी झालेली आहे त्यांना या योजणेचा लाभ मिळणार आहे.
नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी (ज्याची नोंदणी सक्रिय आहे) यांनी विहीत नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त (जिल्हा कार्यकारी अधिकारी)/ सरकारी कामगार अधिकारी (उपजिल्हा कार्यकारी अधिकारी) यांचेकडे भरून दिल्यानंतर वस्तू मिळणार आहेत.
या वस्तूंचे वाटप करण्यासाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क करून या वस्तु वाटपाचे शिबिर आयोजित करण्यात येईल. ज्यावेळेस तुम्हाला या वस्तूचे वाटप तुम्हाला केले जाते त्यावेळेस तुमचा फोटो तसेच तुमचे फिंगरप्रिंट घेणे अनिवार्य आहे.
Bandhkam Kamgar Yojana Eligibility
या योजणेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे :
- अर्जदार कामगाराचे वय हे 18 ते 60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
- कामगार महाराष्ट्र राज्याचा 15 वर्षापासून रहिवाशी असावा.
- अर्जदार हा मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसापेक्षा बांधकाम कामगार म्हणून काम म्हणून काम करत असणे आवश्यक आहे.
- कामगार नोंदीत कामगार असावा व नोंदणी चालू असावी.
बांधकाम कामगार योजना (Maharashtra Bandhkam Kamgar Yojana) साठी नोंदणी करण्याकरिता येथे क्लिक करा – APPLY

ही माहिती तुमच्या मित्रांबरोबर व नतेवाईकांबरोबर लगेच शेअर करा. आणि सरकारच्या येणाऱ्या अशाच नवनवीन योजणाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. आणि https://bhartiera.com ला रोज भेट देत जा.