Maharashtra Police Bharti 2024: येथे पहा सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती व अर्जाची लिंक! येथे करा अर्ज

Maharashtra Police Bharti 2024 Notification

maharashtra police bharti 2024
maharashtra police bharti 2024

मित्रांनो अखेर इतक्या दिवसाच्या प्रतीक्षे नंतर Maharashtra Police Bharti 2024 ची जाहिरात प्रकाशित झाली आहे. आणि सगळ्यात जास्त आनंदाची गोष्ट म्हणजे या भरतीमध्ये तब्बल 17000 हून अधिक पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार गेल्या काही वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करत होते आणि पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना भरती होण्याची संधी मिळाली नव्हती अशा उमेदवारांसाठी ही खूप मोठी सुवर्णसंधी आहे. Maharashtra Police Bharti 2024 च्या जाहिरातीची सुरवात 1 मार्च पासून सुरू होणार आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

या भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात 05 मार्च 2024 पासून सुरु होणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन पोलीस ठाणे सुरू करताना राज्यामधील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गृह विभागाने इतक्या पदांची भरती काढली आहे. जर तुम्ही पण या भरतीची आशाने वाट बघत होतात तर या भरतीची संपूर्ण जाहिरात तसेच अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे. या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कागदपत्रांची लिस्ट, अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट रोज हव्या असतील तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करून घ्या.

Maharashtra Police Recruitment 2024

भरतीचा विभाग : महाराष्ट्र राज्य पोलीस (Maharashtra Police).

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : पूर्ण महाराष्ट्र.

Police Constable Bharti

पदाचे नाव : या भरतीमध्ये विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पदांचा तपशील :

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1पोलीस शिपाई (Police Constable)9373
2पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen)
3पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver)1576
4पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF)3441
5 कारागृह शिपाई (Prison Constable)1800
Total16190

एकूण रिक्त पदे : 17,000 पदे.

Educational Qualification for Police Bharti

शैक्षणिक पात्रता :

  1. पोलीस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF आणि  कारागृह शिपाई : यासाठी उमेदवार 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
  2. पोलीस बॅन्डस्मन : यासाठी उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

शारीरिक पात्रता :

उंची/छाती पुरुषमहिला
उंची165 सेमी पेक्षा कमी नसावी155 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

मैदानी चाचणी :

पुरुष महिलागुण 
रनिंग 1600 मीटर800 मीटर30 गुण
रनिंग100 मीटर100 मीटर10 गुण
गोळा फेक10 गुण
Total50 गुण 

Maharashtra Police Bharti 2024 Age Limit

वयोमर्यादा : 31 मार्च 2024 रोजी, [मागास प्रवर्ग:05 वर्षे सूट]

  • पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई : 18 ते 28 वर्षे
  • पोलीस शिपाई-वाहन चालक : 19 ते 28 वर्षे
  • पोलीस शिपाई-SRPF : 18 ते 25 वर्षे

Maharashtra Police Bharti 2024 Online Form Date

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 05 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात.

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग : रुपये – 450/-
  • मागासवर्ग : रुपये – 350/-

Police Bharti 2024 Documents List

पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • कास्ट सर्टिफिकेट
  • नॅशनॅलिटी डोमासाईल
  • नॉन क्रिमिलियर
  • 12 वी मार्कशीट
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी

Police Bharti 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2024 15 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Maharashtra Police Bharti 2024
Maharashtra Police Bharti 2024

पोलीस भरती अप्लाय ऑनलाइन (Police Bharti 2024 Apply Online)

सर्व जाहिराती 1येथे क्लिक करा
सर्व जाहिराती 2येथे क्लिक करा
SRPF सर्व जागायेथे क्लिक करा
मुंबई पोलीस जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज (ऑनलाइन अर्जाची सुरवात 05 मार्च) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

महत्वाचे : उमेदवार हा पूर्ण राज्यामध्ये एका पदासाठी आणि फक्त एका घटकासाठीच अर्ज करू शकणार आहे. त्यामुळे जर उमेदवाराणे चुकीची माहिती दिली तर तर तो उमेदवार कोणत्याही टप्प्यावर बाद करण्यात येईल.

निवड प्रक्रिया : ज्या उमेदवारांनी पोलीस सिपाई या पदासाठी अर्ज केला आहे. त्यांची 50 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येईल जी सर्व घटकांची एकाच दिवशी घेण्यात येईल.

Maharashtra Police Bharti 2024 ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा. जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

इतर महत्वाच्या अपडेट :

ST Mahamandal Bharti 2024: एसटी महामंडळ मध्ये नवीन भरती सुरू! पात्रता – 10वी, 12वी, ITI उत्तीर्ण

RPF RECRUITMENT 2024

धन्यवाद!

FAQ:

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?

31 मार्च 2024 15 एप्रिल 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पोलीस भरती 2024 साठी वयाची अट किती आहे?

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी वयाची अट 18 ते 28 वर्षे आहे.

Police Bharti 2024 Documents List?

1. आधार कार्ड
2. कास्ट सर्टिफिकेट
3. नॅशनॅलिटी डोमासाईल
4. नॉन क्रिमिलियर
. 12 वी मार्कशीट
6. मोबाईल नंबर
7. ईमेल आयडी