MPSC Civil Services Bharti 2024: MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जाहीर! पहा सविस्तर

MPSC Civil Services Bharti 2024 Notification

MPSC Civil Services Bharti 2024
MPSC Civil Services Bharti 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), द्वारे 524 पदांसाठी MPSC Civil Services Bharti 2024 (महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा सामायिक प्राथमिक परीक्षा 2024) जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जे उमेदवार सिविल सर्विसेस परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. त्यामुळे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही MPSC Civil Services Bharti 2024 साठी उत्सुक असाल तर पुढे अधिकृत पीडीएफ जाहिरात व या भरती मधील रिक्त पदांची माहिती, अर्जाची तारीख, शैक्षणिक पात्रता अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहीती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर चर्चा करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आणि भरतीच्या अशाच नवनवीन रोज मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

MPSC Civil Services Recruitment 2024

भरतीचा विभाग : ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्रामद्धे कुठेही नोकरी मिळू शकते.

Maharashtra Civil Services Exam 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत.

पदांचा तपशील :

विभाग संवर्गपद संख्या
सामान्य प्रशासन विभागराज्य सेवा गट-अ व गट-ब431
महसूल व वन विभागमहाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब48
मृद व जलसंधारण विभागमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब45

एकूण रिक्त पदे : एकूण 524 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for Maharashtra Civil Services Exam 2024

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता तपशील :

संवर्गआवश्यक शैक्षणिक पात्रता
राज्य सेवा गट-अ व गट-ब पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब वनस्पतीशास्त्र/रसायनशास्त्र/वनशास्त्र/भूशास्त्र/गणित/भौतिकशास्त्र/सांख्यिकी/प्राणीशास्त्र/उद्यानविद्या/कृषी पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

MPSC Recruitment 2024

वयोमर्यादा : 01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • मागासवर्गीय/ आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट
MPSC Civil Services Bharti 2024
MPSC Civil Services Bharti 2024

MPSC Civil Services Bharti 2024 Apply Online

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹544/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹344/-]

MPSC Civil Services Bharti 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मे 2024 (11:59 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.)

अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
MPSC Notification 2024

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

HAL Recruitment 2024: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये 324 जागांची भरती! पहा पूर्ण माहिती

धन्यवाद!

FAQ:

MPSC Civil Services Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

24 मे 2024 (11:59 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.