MSRTC Sangli Bharti 2025 Notification

एसटी महामंडळ, सांगली मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी MSRTC Sangli Bharti 2025 भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 एप्रिल 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला चांगला पगार देखील मिळणार आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!तुम्हाला पुढे ST Mahamandal Sangli Bharti 2025 या भरती ची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.
राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.
एसटी महामंडळ सांगली भरती 2025
भरतीची थोडक्यात माहिती :
भरतीचे नाव : एसटी महामंडळ, सांगली भरती 2025.
पदाचे नाव: समुपदेशक पद भरण्यात येणार आहेत.
शैक्षणिक पात्रता: त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: जाहिरात प्रकाशित झाल्यापासून.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 एप्रिल 2025.
ही अपडेट पहा :
Mumbai University Bharti 2025: मुंबई विद्यापीठ मध्ये विविध पदांची भरती. आकर्षक पगार
MSRTC Sangli Vacancy
पदांचा तपशील :
पदाचे नाव | पदांची संख्या |
समुपदेशक | 02 पदे. |
Educational Qualification
शैक्षणिक पात्रता तपशील : शैक्षणिक पात्रता पुढे दिली आहे.
- Master’s degree in Social Work (M.S.W.) from a recognized university/ institution or Master of Arts degree in Psychology (M.A. Psychology) from a recognized university/ institution. M.S.W
वयोमर्यादा : –
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
ST Mahamandal Sangli Bharti 2025 Salary
वेतन तपशील : नियुक्त उमेदवाराला पदानुसार पगार मिळणार आहे. (त्यासाठी दीलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
MSRTC Sangli Bharti 2025 Apply

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे. त्यावर अर्ज सादर करायचा आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात.
MSRTC Sangli Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज सादर करण्याचा पत्ता : विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय, शास्त्री चौक, सांगली-कोल्हापूर रोड, सांगली. पिन: ४१६४१६. येथे अर्ज सादर करायचा आहे.
MSRTC Sangli Bharti 2025 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
💻 आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
ST Mahamandal sangli Bharti 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत वेबसाइटला नक्की भेट देत जा.
Thank You!