NDA Recruitment 2023: राष्ट्रीय संरक्षण नौदल अकॅडेमी मध्ये 0400 पदांची भरती सुरू! पात्रता – 12वी उत्तीर्ण

NDA Recruitment 2023

NDA Recruitment 2023

मित्रांनो आता तुम्हाला सरकारी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण NDA Recruitment 2023 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये तब्बल 0400 पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. आणि ही पदे नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नौदल अकॅडमी मध्ये भरण्यात येणार आहेत. त्यामुळे आता जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांनासरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

NDA Recruitment 2023 या भरतीची जाहिरात राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Friends, now you have a golden opportunity to get a government job because NDA Recruitment 2023 is a new recruitment. In this recruitment, applications have been started from the eligible candidates for about 0400 vacancies. So now the candidates who are looking for a job have got a good chance to get a government job. So read the all information carefully about this recruitment.

NDA Recruitment 2023 has been published by National Defence and Naval Academy. If you are interested in this recruitment then complete recruitment advertisement and PDF is given below. Information about all the vacancies in that recruitment, application date, educational qualification, age criteria application last date, etc. are also given. So read all the information carefully and then you can apply for this recruitment.

UPSC NDA

भरतीचा विभाग : ही भरती राष्ट्रीय संरक्षण नौदल अकॅडमी मध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

UPSC NDA 2 2023 Notification

श्रेणी : NDA Recruitment 2023 ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

NDA Recruitment 2023 Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये लष्कर (आर्मी), नौदल (नेव्ही) व हवाई दल (इयर फोर्स) तर नौदल अकॅडमी मध्ये काही रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : या भरतीद्वारे एकूण 0400 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for NDA Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

  • लष्कर : या पदाकरिता उमेदवार हा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उर्वरित पदे : यांसाठी उमेदवार हा 12 वी सोबत – PCM.

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय वर्ष आहे त्यांना देखील या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

UPSC NDA Apply Online
NDA Recruitment 2023
NDA Recruitment 2023

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 जानेवारी 2024 (06:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

UPSC NDA Registration

अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्जासाठी येथे क्लिक करा.

आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC : रुपये – 100/-
  • SC/ ST/ महिला : फी नाही.
UPSC NDA Exam Date

परीक्षा : 21 एप्रिल 2024 रोजी परीक्षा होणार आहे.

UPSC Full Form

यूपीएससी चा फुल फॉर्म : Union Public Service Commission.

NDA Full Form

NDA चा फुल फॉर्म : National Defence Academy.

NDA 1 2024

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरीच्या शोधात आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

Central Bank of India Recruitment 2023: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती सुरू! येथे पहा पात्रता आणि अर्ज

Assam Rifles Recruitment 2023: आसाम रायफल्स मध्ये रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर! येथे पहा पूर्ण जाहिरात

धन्यवाद!

FAQ :

NDA Recruitment 2023
NDA Recruitment 2023

NDA परीक्षा एका वर्षा मधून किती वेळा होते?

ही परीक्षा संघ लोकसेवा आयोगाकडून वर्षातून दोनदा घेतली जाते.

NDA मध्ये एकूण किती विषय आहेत?

NDA चा अभ्यासक्रमामध्ये गणित आणि GAT या दोन विषयांचा समावेश आहे.
GAT अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, सामान्य विज्ञान, सामाजिक अभ्यास, भूगोल आणि चालू घडामोडी या विषयांचा समावेश आहे.

NDA 2023 करिता नोंदणी सुरू आहे का?

NDA 2023 नोंदणी सुरू आहे. व त्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2024 आहे.

NDA 1 2024 मध्ये किती जागा रिक्त आहेत?

NDA 1 2024 साठी एकूण 0400 रिक्त जागा आहेत.