Post Office GDS Bharti 2024: 30,000 हजार पदांची भरती! 10वी उत्तीर्ण लगेच पहा

Post Office GDS Bharti 2024 Notification

indian post office
Indian post office

मित्रांनो जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तर भारतीय डाक विभागामध्ये Post Office GDS Bharti 2024 ही मोठी भरती निघाली आहे. या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. या अधिसूचनेमध्ये, ग्रामीण डाक सेवक GDS मल्टी टास्किंग स्टाफ MTS, पोस्टमन इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका. या भरती बद्दलची सर्व माहिती तुम्हाला पुढे लेखामध्ये मिळेल.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

जर तुम्ही Post Office GDS Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतींमधील रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, वेतनश्रेणी, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धती तसेच अधिकृत पीडीएफ जाहिरात इत्यादि महत्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यांनंतरच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व नवीन अपडेट वेळेवर मिळतील.

Post Office GDS Recruitment 2024

भरतीचा विभाग : ही भरती भारतीय डाक विभागामध्ये ही भरती होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

मिळणारी नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी मिळणार आहे.

Post Office Vacancy 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे ग्रामीण डाक सेवक GDS मल्टी टास्किंग स्टाफ MTS, पोस्टमन इत्यादि पदे भरण्यात आहेत. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

मंडळानुसार रिक्त पदांचा सविस्तर तपशील :

मंडळाचे नावभाषापदांची संख्या
आंध्र प्रदेश तेलुगु1,058 पदे.
आसामआसामी/असोमिया६७५ पदे.
आसामबंगाली/बांगला163 पदे.
आसाम बोडो17 पदे.
बिहार हिंदी2,300 पदे.
छत्तीसगढ हिंदी721 पदे.
दिल्ली हिंदी22 पदे.
गुजरात गुजराती1850 पदे.
हरियाणा हिंदी250 पदे.
हिमाचल प्रदेश हिंदी418 पदे.
जम्मू आणि काश्मीर हिंदी/ उर्दू ३०० पदे.
झारखंड हिंदी530 पदे.
कर्नाटक कन्नड१७१४ पदे.
केरळा मल्याळम1508 पदे.
मध्य प्रदेश हिंदी1565 पदे.
महाराष्ट्र मराठी/कोकणी76 पदे.
महाराष्ट्र मराठी3078 पदे.
ईशान्य कडील बंगाली/ काक बराक115 पदे.
ईशान्य कडील इंग्रजी/ गारो/ हिंदी16 पदे.
ईशान्य कडील इंग्रजी/ हिंदी87 पदे.
ईशान्य कडील इंग्रजी/ हिंदी/ खासी48 पदे.
ईशान्य कडील इंग्रजी/ मणिपूर68 पदे.
ईशान्य कडीलमिझो166 पदे.
ओडिसाओडिया1279 पदे.
पंजाबइंग्रजी/ हिंदी/ पंजाबी37 पदे.
पंजाबहिंदी2 पदे.
पंजाबपंजाबी297 पदे.
राजस्थान हिंदी2031 पदे.
तामिळनाडूतमिळ2994 पदे.
उत्तर प्रदेश हिंदी3084 पदे.
उत्तराखंड हिंदी519 पदे.
पश्चिम बंगाल बंगाली२०१४ पदे.
पश्चिम बंगाल भुतिया/ इंग्रजी/ लेप्चा/ नेपाळी42 पदे.
पश्चिम बंगालइंग्रजी/ हिंदी54 पदे.
पश्चिम बंगाल नेपाळी17 पदे.
तेलंगणा तेलुगु961 पदे.

एकूण पदे : एकूण 30,041 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही खूप चांगली संधी आहे.

Post Office GDS Bharti 2024
Post Office GDS Bharti 2024

Post Office Salary

मिळणारे वेतन : या भरतीद्वारे नियुक्त उमेदवाराला 12,000/- ते 24,470/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

Educational Qualification for Post Office Recruitment

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीमधील पदासाठी उमेदवार कोणत्याही राज्य मंडळातून किंवा CBSE बोर्डातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

इतर पात्रता : सर्व अर्जदारांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

Age Limit for Post Office GDS Bharti 2024

आवश्यक वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षे आहे त्यांनी भरती करीत अर्ज करता येणार आहे.

Post Office GDS Bharti 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्जची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज शुल्क : या भरतीमध्ये अर्ज शुल्क हे प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

 • GEN : 100/- रुपये.
 • OBC : 100/- रुपये.
 • SC : अर्ज शुल्क नाही.
 • ST : अर्ज शुल्क नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख : जून 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात होणार आहे. तशी माहिती लवकरच अपडेट करण्यात येईल.

Post Office GDS Bharti 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ठराविक तारीख अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.

Important Links for Post Office GDS Bharti 2024:
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
GDS Recruitment Helpline No18002666868
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
How to Apply for Post Office GDS Bharti 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

 • मित्रांनो तुमहल पोस्ट ऑफिस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, सगळ्यात अघोदर अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल.
 • त्यानंतर तुम्हाला इंडिया पोस्ट ऑफिस 2024 च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुम्हाला इंडिया पोस्ट स्टेट वाईज या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • पोस्ट ऑफिस पर्यायावर क्लिक केल्यानंतर, अर्ज उघडेल.
 • आता तुम्हाला अर्ज भरावा लागेल. अर्ज भरल्यानंतर, तुम्हाला फक्त कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
 • सबमिट पर्यायावर क्लिक करा. अशा प्रकारे तुम्ही पोस्ट ऑफिस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
 • ऑनलाइन अर्ज अजून सूरु झाले नाहीयेत तशी माहिती अपडेट करण्यात येईल त्यासाठी आमचा ग्रुप नक्की जॉइन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला माहिती वेळेवर मिळेल.
Selection Process of Post Office GDS

निवड प्रक्रिया : ज्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही दहावीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आजारावर केली जाणार आहे.

Gramin Dak Sevak Recruitment 2024

महत्वाचे :

ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना भारतीय डाक विभागांमध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा. 

या अपडेट देखील पहा :

Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी! येथे पहा पूर्ण माहिती

धन्यवाद!

भरती संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Post Office GDS Recruitment 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे विविध पदांच्या एकूण 30,000+ जागा भरण्यात येणार आहेत.

Post Office GDS Bharti 2024 साठी अर्ज पद्धती काय आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

भारतीय ग्रामीण डाक सेवक भरती 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ठराविक तारीख अजून प्रकाशित करण्यात आली नाही तशी लवकरच अपडेट करण्यात येणार आहे.

National Creator’s Award 2024 : See Full Winner List