Railway Recruitment 2023: 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना रेल्वेमध्ये नोकरीची संधी! पूर्व रेल्वे (ER) मध्ये 1832 पदांची भरती सुरू | येथून करा ऑनलाईन अर्ज

Railway Recruitment 2023

Railway Recruitment 2023
Railway Recruitment 2023

मित्रांनो आता तुम्हाला रेल्वे विभागामध्ये नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे कारण Railway Recruitment 2023 ही नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीमध्ये 1832 पदांच्या रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता रेल्वे विभागामध्ये नोकरी करण्याची तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

Railway Recruitment 2023 या भरतीची जाहिरात पूर्व रेल्वे (ER) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करणे शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती देखील दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.//

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करू शकता. व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्याची लिंक देखील खाली दिली आहे.

Railway Recruitment 2023 Notification

भरतीचा विभाग : ही भरती पूर्व रेल्वे (ER) या विभागांमध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : Railway Recruitment 2023 या भरतीद्वारे उमेदवारांना रेल्वे विभागामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

नोकरीचे ठिकाण :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

railway apprentice 2023

पदाचे नाव : या भरतीद्वारे प्रशिक्षणार्थी हे रिक्त पद भरण्यात येणार आहेत.

एकूण रिक्त पदे : 1832 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

व्यावसायिक पात्रता : उमेदवाराची व्यावसाईक पात्रता देखील पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

महत्त्वाचे कागदपत्रे :

  • (इयत्ता 10वी) किंवा त्याच्या समकक्ष गुणपत्रिका असणे आवश्यक.
  • जन्मतारखेच्या पुराव्यासाठी प्रमाणपत्र (इयत्ता 10वी किंवा त्याच्या समकक्ष गुणपत्रिका किंवा जन्मतारीख दर्शविणारे शाळा सोडल्याचा दाखला).
  • ITI ची एकत्रित गुणपत्रिका ज्या ट्रेडमध्ये लागू / तात्पुरते नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट दर्शवते त्या ट्रेडच्या सर्व सेमिस्टरसाठी.
  • NCVT द्वारे जारी केलेले राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र किंवा NCVT/SCVT द्वारे जारी केलेले तात्पुरते राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र.
  • अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र, परिशिष्ट-“I” आणि “II”, जेथे लागू असेल तेथे. परिशिष्ट-III मध्ये EWS प्रमाणपत्र.
  • अपंगत्व प्रमाणपत्र, PwBD उमेदवाराच्या बाबतीत परिशिष्ट-IV मध्ये.
  • माजी सैनिक कोट्यावर अर्ज केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत डिस्चार्ज सर्टिफिकेट/सर्व्हिंग सर्टिफिकेट.

इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

Railway Recruitment 2023 Apply Online

Railway Recruitment 2023
Railway Recruitment 2023

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 10 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

Railway Recruitment 2023 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 डिसेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पूर्ण जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट साठी इथे क्लिक करा.

अर्जासाठी येथे क्लिक करा.

Eastern Railway Recruitment

अर्ज शुल्क : रुपये – 100/- अर्ज शुल्क आहे.

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांची रेल्वे विभागामध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

IB Recruitment 2023 : इंटेलिजन्स ब्युरो मध्ये 995 पदांची भरती सुरू! पगार – 1,42,000 | येथून लगेच अर्ज करा

धन्यवाद!

Central Railway Recruitment 2023! मध्य रेल्वे ( महाराष्ट्र ) अंतर्गत गट क व ड पदांची भरती जाहीर | Railway Bharti 2023

Central Railway Recruitment 2023

Central Railway Recruitment 2023
Central Railway Recruitment 2023

Central Railway Recruitment 2023 : रेल्वे मध्ये तसेच सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. कारण मध्य रेल्वेने 2023-24 साथी गट क ची पदे व गट ड ची पदे भरण्यासाठी इच्छुक व उत्सुक 10 वी व 12 वी तसेच पदवीधर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनाकडून अर्ज माघवण्यास सुरवात केली आहे. ही भरती सेंट्रल रेल्वे महाराष्ट्र मध्ये होणार आहे. यासाठी कोणत्याही समुदायाचा विचार न करता पोस्ट सगळ्यांसाठी खुल्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे SC/ST/OBC प्रवर्गासाठी कसल्याही प्रकारचे आरक्षण नाही.

केवळ चाचण्यांमधून पात्र ठरणाऱ्या उमेदवारालाच पुढील प्रक्रियेसाठी बोलावण्यात येणार आहे. Central Railway अंतर्गत रिक्त असणारी पदे भरण्यासाठी या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करण्याअघोदर उमेदवारांनी त्यांची पात्रता पाहणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी पदांसाठी विहित केलेल्या सर्व अटी पूर्ण केल्या आहेत याची खात्री केली पाहिजे. याची

भरतीचा विभाग : भारत सरकार , रेल्वे मंत्रालय , केंद्रीय रेल्वे द्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

भरतीचा प्रकार : Central Railway Recruitment 2023 यामध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

शैक्षणिक पात्रता : Central Railway Recruitment 2023 या भरतीसाठी 10 वी व 12 वी तसेच पदवीधर उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. त्यासाठी मूळ जाहिरात वाचून घ्यावी.

भरतीची श्रेणी : यामध्ये गट क व गट ड या पदांची भरती जाहीर केलेली आहे.

भरतीसाठी अर्ज पद्धती : Central Railway Recruitment 2023 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.

pdf जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

Official website साठी येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

भरतीसाठी वयोमार्याद : Central Railway Recruitment 2023 साथी 18 ते 25 वय असणारे उमेदवारअर्ज करू शकणार आहेत.

Railway Bharti 2023 online form date

18 सप्टेंबर 2023 पासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे.

भरतीमधील पदांची नावे : ग्रुप क आणि ग्रुप ड मधील पदे भरण्यात येणार आहेत.

व्यावसाईक पात्रता : ग्रुप क साथी कोणत्याही मान्यताप्राप्त विध्ययपीठामधून किमान एक तरी पदवी पाहिजे. तसेच मान्यताप्राप्त मंडळाकडून 12 वी ( + 2 रा टप्पा ) किंवा त्याची समकक्ष परीक्षेमद्धे 50% गुणांनी उत्तीर्ण असायला हवे. त्यापेक्षा कमी नको. किंवा मान्यताप्राप्त बोर्डामधून मॅट्रिक उत्तीर्ण .

ग्रुप ड साठी कोणत्याही मान्यताप्राप्त विध्ययपीठामधून किमान एक तरी पदवी पाहिजे. तसेच मान्यताप्राप्त मंडळाकडून 12 वी ( + 2 रा टप्पा ) किंवा त्याची समकक्ष परीक्षेमद्धे 50% गुणांनी उत्तीर्ण असायला हवे. त्यापेक्षा कमी नको. किंवा मान्यताप्राप्त बोर्डामधून मॅट्रिक उत्तीर्ण . किंवा मान्यताप्राप्त मंडळामधून मॅट्रिक उत्तीर्ण प्लस NCVT/SCVT द्वारे ITI मंजूर पाहिजे. तसेच मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी उत्तीर्ण किंवा ITI ,समकक्ष किंवा NCVT द्वारे प्रदान केलेले शिकाऊ प्रमाणपत्र पाहिजे.

एकूण रिक्त पदे : एकूण 62 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

नोकरीचे ठिकाण : मुंबई हे नोकरीचे ठिकाण आहे. ( Government Jobs in Mumbai )

अर्ज शुल्क : एससी/एसटी प्रवरगासाठी रुपये – 250 आहे. तसेच खुला प्रवर्गासाठी रुपये – 500 आहे.

ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख : 17 ऑक्टोबर 2023 पर्यन्त अर्ज स्वीकार करण्यात येणार आहे.

ही माहिती तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना नक्की शेअर करा.

National Creator’s Award 2024 : See Full Winner List